श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे (रजि. नं. महा.एफ २६३७२/२०१०/पुणे) आयोजित भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा, पुणे शनिवार दि. १४/०४/२०१८ रोजी सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत स्थळ : सृष्टी गार्डन, प्लॉट नं. १, म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणे, पुणे ४११ ०३८
संपर्क कार्यालय व फॉर्म स्वीकारण्याचा पत्ता : श्री संताजी प्रतिष्ठान कोथरुड, द्वारा श्री. विजय रामचंद्र भोज सर्वे नं. ७/१ ए, पल्लवी फ्लोअर मील, २८ शिवगंगा परिसर, सहवास कॉर्नर, बस स्टॉप, कर्वेनगर, पुणे ४११ ०५२. फॉर्म स्वीकारण्याची वेळ सकाळी १० ते संध्या ९ पर्यंत मो. ९७३०२४१८६0 / ९८६०६०९६९३
फॉर्म पाठविण्यासंबंधी सूचना १) सुंदर छपाई होण्यासाठी सुवाच्य अक्षरात संपूर्ण नाव लिहावे. तसेच २ पासपोर्ट साईज फोटो प्लॅस्टीक पिशवीत टाकून पाठवावेत. पिशवीला स्टेपल करावे. फोटोला स्टेपल करु नये. फॉर्मसोबत फोटो न आल्यास फॉर्म स्वीकारला जाणार नाही. दि.0५/०४/२०१८ नंतर आलेले फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत. याची नोंद घ्यावी. फॉर्म कमी पडल्यास फॉर्मची झेरॉक्स काढून भरुन पाठविली तरी चालेल. ३) वधु-वर सूची पस्तिकेत दानशूर व्यक्ती, व्यावसायिक, उद्योजक यांना आपली जाहिरात दि. 0५/0४/२0१८ पर्यंत द्यावी. आपल्याकडे यावर्षी वधु-वर नसतील तर आपल्या नातेवाईकांमधील इच्छुक वधु-वरांसाठी फॉर्म उपलब्ध करुन सहकार्य करावे. ५) नोंदणी करण्यासाठी वधुचे वय १८ वर्षे व वराचे वय २१ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. ६) ज्या वधु-वर व पालकांना फक्त पुस्तिका हवी असेल त्यांना योग्य रक्कम भरुन ती घेता येईल.
मेळाव्याची वैशिष्ट्ये
रंगीत पुस्तिका (४ कलर) प्रशस्त मंगल कार्यालय प्रिती भोजनाची स्वतंत्र व्यवस्था मोफत चहा व मिनरल पाणी एलसीडी प्रोजेक्टरची व्यवस्था वधु-वर पालक चर्चेसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था
१) कोणतीही फी न घेता समाजातील गरजू व्यक्तींना वधु-वर | संशोधनासाठी व्यासपीठ निर्माण करुन देणे. 2) कोणाशीही स्पर्धा न ठेवता फक्त समाजसेवा हाच एकमेव उद्देश. ३) कोणतीही भाषणबाजी न ठेवता वधु-वर, पालकांचे आगमन होताच एकमेकांशी संवाद साधून वधु-वर संशोधनास सुरुवात.
वधु-वर मेळावा समिती २0१८
अध्यक्ष - श्री. विजय रा. भोज
स्वागताध्यक्ष - श्री. प्रकाशशेठ पवार कार्याध्यक्ष - श्री. उमेशशेठ किर्वे
श्री. अशोक चौधरी : उपाध्यक्ष श्री. अशोक क्षीरसागरः उपाध्यक्ष श्री. विजयराव हाडके : उपाध्यक्ष श्री. महेंद्र शेलार : सचिव श्री. सुरेश शिंदे : सहसचिव श्री. अजय शिंदे : सदस्य श्री. पांडुरंग क्षीरसागर : सदस्य श्री. निवृत्ती कटके : सदस्य श्री. सुभाष करपे : सदस्य श्री. अरविंद देशमाने : सदस्य श्री. राजेंद्र वि. किरवे : सदस्य श्री. भगवान किर्वे : सदस्य श्री. शैलेश झगडे : सदस्य श्री. तानाजी विभुते : सदस्य श्री. सुर्यकांत मेढेकर : खजिनदार श्री. रविंद्र उबाळे : सह-खजिनदार श्री. प्रविण येवले : सहकार्याध्यक्ष श्री. मधुकर गुलवाडे सदस्य श्री. अरविंद रत्नपारखी : सदस्य श्री. अशोक साळवणे सदस्य श्री. रामचंद्र कटके सदस्य श्री. सुरेश पिंगळे सदस्य श्री. सोनबा किर्वे : सदस्य श्री. कमलाकर कर्ये : सदस्य श्री. विश्वास खानविलकरः सदस्य श्री. चिंतामणी बारमुख : सदस्य श्री. चंद्रकात पन्हाळे : सदस्य श्री. सचिन देशमाने : प्रसिध्दी प्रमुख श्री. दिपक सोनवणे : सहप्रसिध्दी प्रमुख श्री. पंडीत चौधरी प्रुफ तपासनीस श्री. वासुदेव गुलवाडे प्रुफ तपासनीस श्री. धनंजय धोत्रे सदस्य श्री. संतोष किर्वे सदस्य श्री. तुषार वाचकवडे सदस्य श्री. गणेश देशमुख ; सदस्य श्री. लक्ष्मण कावडे : सदस्य श्री. सागर धोत्रे : सदस्य श्री. राजु द. किर्वे : सदस्य श्री. गोरख किर्वे : सदस्य श्री. भगवान खंदारे सदस्य
प्रमुख मार्गदर्शक
श्री. दिलीपशेठ चिलेकर - अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर तेली समाज श्री. अशोकाका चिंचकर - अध्यक्ष, युथ फौंडेशन, बारामती सौ. प्रियाताई प्र. महिंद्रे - महिला अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेल महासभा श्री. विजयकुमार शिंदे - मा. अध्यक्ष तेली समाज, पुणे श्री. भिकाजी भोज - उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड शहर तेली समाज श्री. ताराचंद देवराय - मा. विश्वस्त, तेली समाज पुणे श्री. विजय रत्नपारखी - कार्याध्यक्ष-सुदंबरे संस्था, श्री. विठ्ठलराव बाबुराव किर्वे - मा. अध्यक्ष, ८२ भवानी पेठ, श्री. शिवदास उबाळे - अध्यक्ष-सुदुंबरे संस्था, सदस्य-ग्रामपंचायत वाघोली श्री. संजय भगत - मा. अध्यक्ष ८२ भवानी पेठ श्री. अविनाश किर्वे - सामाजिक कार्यकर्ते श्री. नितिनशेठ केदारी - सामाजिक कार्यकर्ते श्री. सुधाकरजी पन्हाळे - उपाध्यक्ष, शाह बँक श्री. ऊमेश राऊत - सामाजिक कार्यकर्ते (औरंगाबाद) श्री. सुभाषशेठ मिसाळ - सा. कार्यकर्ते (औरंगाबाद)
मेळाव्यासाठी येणा-या सर्व समाज बंधु-भगिनींसाठी चहाचे नियोजन श्री. माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर व्हावळ, मा. अध्यक्ष व विद्यमान विश्वस्त तेली समाज पुणे समस्त व्हावळ परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे कार्यकारिणी
श्री. रमेश भोज - अध्यक्ष ९६०४७६७०६८, श्री. विजयराव भोज कार्याध्यक्ष ९७३०२४१८६०, श्री. पंडित चौधरी उपाध्यक्ष ७७७४०७७0३८, श्री. संतोष किर्वे विश्वस्त ९७६३८६३४५१, श्री. गोरख किर्वे कायदेशीर सल्लागार ९४२२00९६६०, श्री. रामचंद्र कटके संघटक ९८८१३०२९६१, श्री. अशोक चौधरी सल्लागार ९७६३०५५९८२, श्री. महेश उबाळे सल्लागार ९८५०८९९१७६, श्री. विजयराव हाडके उपाध्यक्ष ९०२८७५३४८८, श्री. वासुदेव गुलवाडे सहकार्याध्यक्ष ९९६०७७९५५१, श्री. कमलाकर कर्वे विश्वस्त ९८२२0१५१९४, श्री. रत्नाकर दळवी विश्वस्त - ८२ भवानी पेठ, श्री. दीपक सोनवणे संघटक ८४२१९९०७७७श्री. सतिश उबाळे सल्लाग्रार ९८२३२४२३०६ श्री. विठ्ठलराव किर्वे, मार्गदर्शक श्री. महेंद्र शेलार सचिव ९८५०८९७४३९ श्री. सचिन देशमाने सह सचिव ९७६६३१५६४४ श्री. राजेंद्र वि. किर्वे विश्वस्त ८१४९२९२६७७, श्री, दिलीप शिंदे कार्यध्यक्ष - ८२ भवानी पेठ, श्री. संतोष देशमाने संघटक ९६५७७५०७९१, श्री. रामकृष्ण काळे सल्लागार ९४२०७३३0५८ श्री. शंकर पवार, मार्गदर्शक श्री. मधुकर गुलवाडे खजिनदार ९७३००८९४१५, श्री. सूर्यकांत मेढेकर सहखजिनदार ८८८८५९११९६, श्री. तुषार वाचकवडे विश्वस्त ९६०४१५६९७0, श्री. अनिल घाटकर विश्वस्त - ८२ भवानी पेठ, श्री. पांडुरंग क्षीरसागर सल्लागार ८८८८६०५०९३ श्री. अशोक क्षीरसागर सल्लागार ९३२६९७२१३९. श्री. चंद्रकांत पिंगळे, मार्गदर्शक श्री. लक्ष्मण कावडे उपाध्यक्ष ९५६१00२६६५श्री. रवींद्र उबाळे विश्वस्त ९८२३०३७९३३, श्री. सुरेश शिंदे विश्वस्त ९५५२१९०३२३, श्री. राजेंद्र द. किर्वे, संघटक श्री. नारायणराव शिंदे सल्लागार ९७६३२१४८२६ श्री. अशोक साळवणे सल्लागार ९९७५२९८२८१ श्री. पांडुरंग चौधरी मार्गदर्शक
महिला समिती
सौ. प्रमिला किरवे श्रीमती सुनंदा जाधव सौ. वैशाली किरवे सौ. वीणा किरवे सौ. अश्विनी शिंदे सौ. आरती शिंदे सौ. रंजना चाळेकर सौ. शैला भोज । सौ. जयश्री शेडगे श्रीमती सुमन देशमाने सौ. सारिका चाळेकर सौ. लक्ष्मी क्षीरसागर सौ.मयुरी भोज सौ. कल्पना चौधरी सौ. मिनाक्षी करपे सौ.मनिषा जगवाडे सौ. ऋतिका पवार सौ. श्वेता अवसरे सौ. दिपीका गुलवाडे स. मंजुश्री दळवी सौ. नीलम घाटकर सौ. जयश्री भोज सौ. सुनंदा शिंदे सौ. वैशाली शेलार सौ. मंगला क्षीरसागर श्रीमती ताराबाई भोज सौ. शैलजा शेडगे सौ. अश्विनी क्षीरसागर सौ. सुलोचना देशमुख सौ. जनाबाई कटके सौ. शालन शिंदे सौ. सविता चौधरी सौ.पूजा वाचकवडे सा, ज्योती किरवे सौ. शितल भोज सौ.मनीषा क्षीरसागर सौ.राधा खेडकर सौ. रामेश्वरी क्षीरसागर सौ. कविता क्षीरसागर सौ. रत्नमाला भोज सौ. सुरेखा दळवी सौ. वैजयंती चौधरी कु. अनुश्री भोज सौ. भारती शिंदे श्रीमती रमा वाचकवडे सौ. आशालता मेढेकर श्रीमती शोभा वाळंजकर सौ. गिता शेजवळ सौ. मीना खोंड सौ. अंजली काळे सौ. गुलवाडे सौ. शोभा इप्ते सौ. स्विटी वाचकवडे सौ. सुरेखा क्षीरसागर सौ. अर्चना किर्वे सौ. मनिषा करें सौ. शामल चिंचकर सौ. नयन क्षीरसागर सौ. वैशाली भोज सौ. दिपाली शेवंते सौ. सुरेखा शिंदे । सौ. दीपाली राऊत सौ. सुरेखा देशमाने सौ. दीपाली अवसरे सौ. ज्योती किरवे सौ. दीपा कर्ये सौ. ज्योती कर्वे सौ. अनुराधा उबाळे सौ. रंजना उबाळे सौ. अभिषेकी उबाळे सौ. शीतल बुजाडे सौ. पूनम कटके सौ. दिपाली अवसरे सौ. स्नेहल भोज सौ. अरुणा भोज सौ. छाया भोज सौ. सोनाली शिंदे सौ. दिपाली क्षीरसागर सौ. छाया भोज सौ. सुनिता वाळंजकर सौ. सुनीता भोज सौ. कल्पना उबाळे सौ. उमा किरवे सौ. सुरेखा पिंगळे सौ. प्रियंका किरवे सौ. मनीषा केदारी सौ. गौरी देशमाने सौ. दीपा क्षीरसागर सौ. सुनीता हाडके सौ. गायत्री सोनवणे सौ. प्रिया देशमाने सौ. प्रीती खोंड सौ. मंगला गुलवाडे सौ.रुतुल करपे सौ.सुनंदा किर्वे सौ. हिरा भोज सौ. धनश्री भोज सौ. सुरेखा क्षीरसागर श्रीमती अलका शेजवळ सौ. सुनिता वाळंजकर सौ. सविता खोंड सौ, प्रगती कटके सौ. सविता चौधरी सौ. संगीता चौधरी सौ. अलका येवले सौ. मीरा हाडके सौ. किरण हाडके सौ. अनुपमा पिंगळे सौ. लता भागवत सौ. लक्ष्मी रत्नपारखी सौ. राज जगनाडे सौ. अश्विनी साळवणे सौ. पूजा भोज़ सौ.श्रद्धा धामणे सौ. प्रियंका किर्वे श्रीमती शारदा भोज सौ. अंजली अवसरे सौ. वृषाली गुलावडे कु. पल्लवी भोज सौ. रमा किर्वे
संपर्क
अरविंद दारुणकर (नगर) मो. ९८५०४६४९४९ गणेश चव्हाण (दौंड) मो. ७०५७३३२६१५ अनिल क्षीरसागर (सातारा) मो. ९८८१७६३६८६ ज्ञानेश्वर राऊत (काष्टी) मो. ९५४५०४३५५५ विजय शेलार (नगर) मो. ७३८५४९९३०३ राजकुमार राऊत (कात्रज) मो. ९९२२१९९९३५३ योगेश बनसोडे (दहाड) मो. ८९७५४७८५४८ सुभाष शेजवळ (अध्यक्ष-सिहगंड रोड) मो. ९८६०४१६९१४ संतोष व्हावळ (पुणे) मो. ९३७0५५३८५१ (न्यु योगेश एजन्सी, शुक्रवार पेठ) । महेश अंबिके मो. ९८२२८४४५७७ (वसंत पान स्टॉल-डेक्कन) अण्णा करपे (तळेगाव) मो. ९९२२०११२२३ दत्तात्रय जाधव (दौंड) मो. ७५८८२८८५९४ जयसिंगराव दळवी (सातारा) मो. ९८२२०२९६२७ चंद्रकांत जाधव (काष्टी) मो. ९८६०७७९५०२ विजय काळे (अ.नगर) मो. ९४२२२२१४९४ अनिल पवार (भोर) मो. ९८२२६७१७०१ विलास घोंगते (ठाणे) मो. ९९६७२०८३८० गणेश पिंगळे (अध्यक्ष-अप्पर इ.) मो. ९७६३१८0३८0 चंद्रकात ससाणे (कडा) मो. ९४0३९५९५०९ (भाग्यलक्ष्मी सुपर मार्केटयार्ड) कुंडलिक देशमाने मो. ९८८१४०२५६६ (संस्थापक-अध्यक्ष, तेली विकास मंच) शाम करपे (संगमनेर) मो. ९८५०४६४९४९ शामराव भगत मो. ९०९६०२३५१३ प्रदिप देशमाने (सातारा) मो. ९७६६६५४०१० सुरेश किर्वे (रहितमतपुर) मो. ९८६०९१६२६४ सुजित लोखंडे (त.दाभाडे) मो. ७२७६६६५५५२ चंद्रकांत काळे (गुलटेकडी, पुणे मो. ९८५०६२५१३१ किसन अवसरे (इंदोरी) मो. ९८६७१५२०२० पंडित पिंगळे (अध्यक्ष-नगररो | मो. ९१५८00१३११ अजय राऊत (पिंपळगाव) मो. ९७६७५६७६८५ (गजानन स्टोअर्स) हार्डवेअर ४०९०३८ नगररोड) गजानन दळवी (परळी) मो. ९९२२०२४७०७ ज्ञानेश्वर सोनवणे (आष्टी) मो. ८२७५९२२९१७ संजय भोज (जामखेड) मो. ९८५०५७0४८२ संजय शेडगे (पाटण) मो. ९८२२९२८0९२ दत्तात्रय रत्नपारखी (पिंपरी) मो. ९९२३६९५८०७ द्वारका मेडिकल १३०३, सदाशिव पेठ, पुणे 0२0-२४४७५४२४ नामदेव उबाळे (पौड) मो. ७५०७0५२३४६ मोहन चिंचकर (अध्यक्ष-हडपसर) | मो. ९८५0७९२३२९ र सुर्यकांत मेढेकर (कोथरुड) | मो. ८८८८५९११९६ (वर्षा प्रोव्हीजन स्टोअर्स) कल्पेश राऊत (पौड) अध्यक्ष प्रांतिक तेली महासभा शिवनाथ बुजाडे (जालना) मो. ९४२०२२३७१५ दिलीप भोज (अ.नगर),
संताजी सेवा प्रतिष्ठान,
कैलास आतकर, नरेंद्र मेहेर, सचिन काळे, विनोद राजापुरकर, राजेंद्र चौधरी, सुनिल देशमाने, प्रदिप सायकर, मनोज आणेकर, रोहिदास पडगळ, राजाराम वंजारी, विष्णुपंत ढेंगळे, डॉ. गणेश अंबिके, रामभाऊ पिसे, गजानन सायकर, अमोल देशमाने, पी.टी. चौधरी, अशोक कल्याणकर, ज्ञानेश्वर दुर्गुडे
मोफत वधु-वर मेळावा नियोजन कमिटी, पुणे शहर
श्री. रामदासजी धोत्रे - नियोजन अध्यक्ष, संस्थापक, कार्याध्यक्ष ओबीसी महासभा महाराष्ट्र, श्री. प्रकाशशेठ पवार - संस्थापक अध्यक्ष, संताजी फौंडेशन, पुणे श्री. मोहनराव देशमाने - संस्थापक तेली गल्ली श्री. गणेश भोज- अध्यक्ष, संताजी युवा संघटना श्री. सुनिल राऊत - मा, उपाध्यक्ष, तेली समाज, पुणे श्री. राजेश शेजवळ - अध्यक्ष, प्रांतिक तेली महासभा, पुणे शहर, श्री. संजय व्हावळ - मा. विश्वस्त तेली समाज श्री. धोंडीभाऊ भागवत -अध्यक्ष निगडे तेली समाज श्री. सुरेश भोज - लाकडी घाणा वितरक, श्री. रोहिदास हाडके - अध्यक्ष, धनकवडी श्री. गणेश चव्हाण - सामाजिक कार्यकर्ते, श्री. अनिल उबाळे श्री. विलास रत्नपारखी श्री. राजेंद्र राऊत, श्री. प्रकाश कोकणे, श्री. संजय शेजवळ श्री. प्रल्हाद भादेकर श्री. नितीन खोंड श्री. मनोहर डाके श्री. शेखर भगत श्री. दिगंबर बहिरट श्री. नारायणराव पिंगळे श्री. सुर्यकांत चव्हाण श्री. अरुण शेजवळ श्री. किशोर जाधव श्री. गजानन हाडके श्री. कृष्णा भादेकर श्री. किशोर करें सौ. मंगलाताई धोमकर सौ. जयश्रीताई क्षीरसागर सौ. दिपाताई हाडके