भाजपा, खासदार रामदास तडस व तेली समाज भाग 4 - श्री. मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
खा. रामदास तडस साहेबांचा एक एप्रिल हा वाढदिवस या दिवशी प्रत्यक्ष किंवा सोशल मिउीयावर शुभेच्छांचा पाऊस पडला. आणी आपली जबाबदारी संपली. माझे नाव माझा फोटो साहेबा समोर कसा जाईल मी संघटनेचा अमुक तमुक कसा आहे या साठी धडपडणारे आहेत. संघटनेचा जेंव्हा मेळावा असातो तेंव्हा माझे व माझ्या संपत्तीचे प्रदर्शन कसे होईल याचा आटापीटा करणारे भेटतात. आज मात्र गरज आहे ही लागन नष्ट करण्याची. आज किती तरी मतदार संघात तेली बांधवांना पराभवास सामोरे जावे लागले. त्या ठिकाणी खा. तडस साहेबांच्या हाकेला सोबत न दिल्याने तेली समाजावरच पराभव तेली समाजाने केला आहे. आसे काही मतदार संघ आहेत तेली समाजाचा पराभव फक्त तेली समाज करू शकतो. हे नको असेल तर प्रत्येक विभागात संघटीत होण्यासाठी जे मेळावे होणार आहेत त्यात सामिल व्हा नुसते सामील नव्हेतर आपली मते मांडा विचाराचे मंथन होऊ द्यात हे पहा. तरच खा. रामदास तडस यांनी दहा टक्के तेली समाजाचा सत्तेत दहा टक्के वाटा ही चळवळ संघटने मार्फत उभी केली त्याला गोंडस फळे येणार आहेत.
खा. रादास तडस यांच्या वाढदिवसा निमित्त सर्व समाज बांधवा
तर्फे हार्दीक अभिनंदन
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade