उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची ईट कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष रवि कोरे आळणीकर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके लिंगायत समाज जिल्हा अध्यक्ष शिवानंद कथले, ह.भ.प. मुकुंद महाराज कोरे , लिंगायत समाजचे अँड अशोक गाजरे,जितेंद्र घोडके, आदिंच्या उपस्थित अध्यक्षपदि अनिल नारायण देशमाने,उपाध्यक्ष गणेश महालिंग फल्ले, उपाध्यक्षपदी मंगेश सुनिल चौरे, सचिवपदी उमेश जयप्रकाश सुरवसे, सहसचिवपदि तानाजी आण्णासाहेब फल्ले,कोषाध्यक्ष अशोक दत्ता सुरवसे, कार्याध्यक्ष संतोष बबन सारफळे, प्रसिध्दी प्रमुखपदि बापू नागनाथ जाधव , संघटक पदि अमोल अनिल फल्ले, तालुका मार्गदर्शनपदी नाना सोमनाथ कानडे, सरचिटणीस पदी सिध्देश्वर राजेंद्र चौरे, यांच्या नियुक्तीचे पञ मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade