छत्तीसगढ़ येथील रायपुर येथे तेली समाजाचे अखिल भारतीय तैलिक साहू महिला महासभा प्रकोष्ट मार्फत "एक दिवसीय प्रशिक्षण शिबीर" आयोजित करण्यात आले होते । यात महाराष्ट्र पदेश कार्यध्यक्षा तैलिक शाहू महिला महासभा मुंबई तसेच भाजपा गटनेत्या तथा नगरसेविका मनपा धुळे "सौ प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी" यांची अखिल भारतीय तैलिक शाहू महिला महासभेच्या राष्ट्रिय कार्याध्यक्षपदी सर्वानुमाते अभिनंदनीय निवड करण्यात आली।यावेळी छत्तीसगढ़चे मुख्यमंत्री आदरणीय ना श्री रमण सिंहजी, अखिल भारतीय अध्यक्ष माजी कॅबिनेट मंत्री आदरणीय श्री जयदत्त अण्णा शीरसागर , अखिल भारतीय तैलिक महिला अध्यक्षा श्रीमती ममताजी साहु तसेच तेली समाजाचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते।
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade