ब्राम्हणी विचाराने या देशाला सामाजीक, राजकीय गुलामगीरी दिली होती ती नष्ट करण्यासाठी संतानी या ब्राम्हणशाही बरोबर संघर्ष उभा केला होता. तो संघर्ष बोथट करून संतांना एका चौकटीत बसवले. पेशवाईत हे कार्य राबवले गेले. सामाजीक समतेला शीवाय देश बलवान होणार नाही या साठी महात्म फुले यांनी संघर्ष केला. हाच विचार तेली समाजातील महापुरूषाने कृत्तीत उतरवला त्या महापुरूषाचे नाव तमभळनाडू मधील परिवार रामा स्वामी होय. या महापुरूषाने ओबीसींना सामाजीक सांस्कृतीक व राजकीय अस्मीता निर्माण करून दिली. ब्राम्हण्या त्यांनी शेकडो वर्षा साठी मातीमोल केले. आणी त्यांना संपवणार्या महापुरूषांना उध्वस्त करण्यासाठी आपली डोकी घडवत असते. हाच प्रकार परिवार रामास्वामी बाबत घडला आहे. ब्राम्हणी विचारांनी त्यांचे पुतळे फोडले आहेत. आम्हाला मात्र काहीच वाटत नाही. हाच आज ब्राम्ह्याचा विजय व गुलामीची खरी सुरूवात आहे. आज आपन जय जयकारापुरते संत संताजी वापरावे. पण याच संताजींनी ब्राम्हणी कायदे पाया खाली तुडवले म्हणून त्यांना नावानिशी संपवले होते. शंभर वर्षीपुर्वी आपल्या पुर्वाजांनी त्यांना उजेडात आनले. पण सुर्य प्रकाशाला आपण जय कारात झाकाळून टाकले आहे. कदाचित ब्राम्हणी गुलामगीरी अंगात भीनत आहे. मनवतेची लढाई नष्ट करणार्या ब्राह्मणी पणाचा पुरता तळपाट व्होवो ही सदिच्छा व्यक्त करतो.