नागपूर येथे आयोजीत अखिल भारतीय तैलीक साहु महासभेच्या राष्ट्रीय बैठकीत गणेश पवार यांनी 2 जुन रोजी दिल्ली येथे होणाऱ्या तेली समाज एकता रँली करीता 51000 हजार रू ची देणगी देण्याचे जाहीर केले होते.व आज औरंगाबाद येथे मा.साई शेलार यांच्या 51000 हजार रू ची देणगी जमा करण्यात आली. या वेळी तेली समाजाचे जेष्ठ तेली समाज सेवक मा. श्री. विश्वनाथ गवळी यांच्या शुभ हस्ते गणेश पवार यांना पावती देण्यात आली. या वेळी मा.बद्रिनाथ ठोंबरे.यांची उपस्थिती होती.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade