अखिल भारतीय संताजी बिग्रेड महाराष्ट्र जिल्हा नागपुर तर्फे 62 पदके विजेती पृथ्वी व दहावीत 100 पैकी 100 टक्के गुण प्राप्त करणारी कृ. पृथ्वी राऊत हिचा सत्कार आज दिनांक 10/6/2018 रोजी 11 वाजता व रूपाली तितरे हिने 98% गुण प्राप्त करून प्रथम श्रेणी प्राप्त केली हिचा सत्कार श्री. विजय एन. हटवार प्रदेश उपाध्यक्ष भा. ज.पा. (ओ.बी.सी. मोर्चा ), श्री. सुरेशजी चन्ने संपर्क महामंत्री नागपुर शहर ओ.बी.सी. भाजपा नागपुर शहर यांच्या उपस्थित सत्कार घेण्यात आहे. तरी अखिल भारतीय संताजी बिग्रेड महाराष्ट्र जिल्हा नागपुर चे सभासद व हितचिंतमक व सर्व तेली समाज बांधवानी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे.