उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची बैठक उत्साहात संपन्न उस्मानाबाद
उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची आज शासकिय विश्राम गृह येथे जिल्हयातील पदाधिकारी यांची बैठक उत्साहात संपन्न झाली या बैठकीस जेष्ठ नेते कोणडाप्पा कोरे प्रा गोरख देशमाने प्रा चंद्रशेखर राऊत ह भ प जगन्नाथ क्षिरसागर महादेव राऊत, सुरेश घोडके महादेव मेंगले जिल्हाअध्यक्ष रवि कोरे आळणीकर जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके सचिव अँड विशाल साखरे इत्याादिंच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीत गुणवंत विद्यार्थांचा कार्यक्रम उस्मानाबाद शहरात घेण्याचे एकमताने ठरले तसेच ६५ टक्के मार्क्स मिळालेल्या विद्यार्थांनी आपले नाव नोंदणी १) रवि कोरे आळणीकर - २)राजाभाऊ घोडके ३) अँड विशाल साखरे या कडे करावी त्यांचा गुणगौरव उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाच्या वतीने स्मृती चिन्ह व प्रमाण पञ देऊन सत्कार करण्यात येणार आहे गुणवंत विद्यार्थांची नावे शनिवार दिनांक २३ /६/२०१८ प्रयंत नोंदवावी नंतर बैठक घेऊन लवकरच सत्कार सोहळयाची तारीख जाहिर करण्यात येईल असे बैठकीस ठरले या बैठकीस जितेंद्र घोडके भाऊ सुरवसे मुन्ना सुरवसे मंगेशकुमार जवादे प्रमोद मेंगले कळंबचे नामदेव बरकसे नारायण क्षिरसागर उमरगा तालुका अध्यक्ष संतोष कलशेट्टी लोहारा तालुकाध्यक्ष भिमाशंकर डोकडे शिवानंद कलशेट्टी ईटचे अनिल देशमाने सरमकुंडीचे सरपंच व वाशी तालुका उपाअध्यक्ष दिनकर शिंदे आदींची उपस्थित होती