संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र नागपुर तर्फे मंडळ चे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी घाटे यांच्या आयोजनात व पूर्व नागपुर चे आमदार व संताजी नवयुवक मंडळ चे मुख्य मार्गदर्शक मा आमदार कृष्णाजी खोपड़े साहेब यांच्या अध्यक्ष खाली व त्यांचा हस्ते तसेच तेली समाजाचे नेते प्रशांत भाऊ कामड़े यांच्या उपस्थित वर्ग 10 वी मधे मेरिट आलेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार आमदार साहेबांच्या सतरंजीपुरा येतील कार्यालयात करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्र संचालन कृष्णा भाऊ कामड़ी यांनी केले तर कार्यक्रमात प्रामुख्याने धर्मेंद्र कारमोरे, गजु डफ, बंटी घनमारे, मंजू ताई कारमोरे, रहाटे काकाजी, विनोद बांगडे, झिलपे भाऊ, देवेश गायधने उपस्थित होते