दि:-१६ जुन २०१८ रोजी महाराणा प्रताप जयंती निमित्त जयहिंद चौक जुने शहर अकोला येथे भव्य दिव्य रोग निदान शिबिराचे आयोजन केले आहे या प्रसंगी प्रमुख उपस्थिती डॉ. श्री. श्रीवास्तव साहेब MBBS, MD मधुमेह, छाती व दमा चे विकार हृदय विकार तसेच सर्व जनरल आजार यांचे विशेषतज्ञ डॉकटर येणार आहे अत्यंत माफक दरात वरील आजारावरील चाचण्या व निदान आणि उपचार करण्यात येतील. या मध्ये..1) E.C.G TEST 2) LIPID PROFILE TEST 3) URIC ACID TEST 4) BLOOD SUGAR TEST 5) THYROID TEST अश्या सर्वच रोगांवरील चाचण्या करून वेळीच योग्य ते उपचार ही केल्या जातील
आयोजक:- राठोड तेली युवा सेना अकोला जिल्हा स्थळ:-श्री मल्टीस्पेशालिटी क्लिनिक जयहिंद चौक जुने शहर अकोला वेळ:-सकाळी 8:00 ते दुपारी 12 पर्यंत'
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade