पुण्यातिल बिबवेवाडी परिसरात स्थालांतरीत झालेला समाज भरपुर कष्टकरी व व्यवसायातील बांधव या बांधवांची संख्या सुमोरे २००० पर्युंत येथील श्री. माधवराव राऊत, रमेश राऊत, सुनिल राऊत, नगीने उबाळे या मंडळींनी संघटन सुरू केले समाजाचा फंड ही सुरू केला समाज संस्था जागा ही घेण्याची धडपड करीत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात संताजी उत्सव व हाळदी कुंकू सभारंभ साजरे केले जातात.