महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अकोला
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अकोला जिल्हा द्वारे दरवर्षी प्रमाणे तेली समाजातील सर्वशाखिय गुणवंतांचा गौरव करण्याचे ठरविण्यात आले आहे. आपला पाल्य किंवा नातेवाईक १० वी, १२ वी मध्ये ८० % पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेला असेल . 2017-2018 मध्ये PHD प्राप्त केलेले असतील . क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर पदक मिळविले असेल तर त्वरित खालिल नंबर वर गुणपत्रिकेची किंवा प्रमाणपत्राची झेराँक्स व पासपोर्ट फोटो 02-07-2018 पूर्वी द्यावे हि विनंती महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अकोला तर्फे करण्यात आलेली आहे.
संपर्क - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हा कार्यालय , जयहिंद चौक , अकोला. मो. नं. ९५०३८१४२१४, शांती बोअरवेल , महसूल काँलणी , मो. नं. ८६२४०८६४४०