तेली समाज हितवर्धक मंडळ आयोजित विनोदी नाटक  

           तेली समाज हितवर्धक मंडळ आयोजित आपल्या साठी  घेऊन  येत आहेत  एक धम्माल विनोदी मालवणी नाटक   " गेलो भजनाक पोचलो लगनाक" याचे लेखक श्री प्रभाकर भोगले ("गाव गाता गजाली" सिरियल  चे लेखक ) नाटक  रविवार दिनांक 8 जुलै  2018 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता आपल्या  जवळच्याच प्रभोधनकार ठाकरे नाटय़गृह, बोरिवली  (पश्चिम).
 
   सर्व समाज बांधव, पदाधिकारी, हितचिंतकांनी नाटकची तिकीटे विकत घ्यावित व आपल्या मित्र, नातेवाईक  तसेच आपतेष्ट यांच्या सोबत आपली उपस्थिती दर्शवावी आशी विनंती करण्‍‍‍‍यात आलेली आहे.  तिकीट दर  Rs 300/- , Rs 200/-  ,  Rs 100/-   सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तेली समाज हितवर्धक.मंडळ तिकीटासाठी  संपर्क साधावा  श्री अरविंद  गवाणकर - 09869518410 श्री मंगेश खानविलकर - 9869951980 श्री आनंद तिवरेकर - 9702922235

दिनांक 06-07-2018 00:20:33
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in