दि.८ डिसेंबर २०१७ रोजी हनुमान मंदिर जटपुरा तेली समाज पंच च्या वतीने संत शिरोमणि श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी मनपा नगरसेवक श्री देवेंद्र बेले, हनुमान मंदिरचे अध्यक्ष श्री शंकरराव रघाताते, रतन हजारे,माजी नगरसेवक रावजी चवरे, रवींद्र जुमडे, तसेच प्रभाकरराव जुमडे, अरूणराव वैरागडे, दौलतराव बेले, अविनाश हजारे, देवा वरुडकर, राहुल शेंडे, लाला तेलमासरे, दादू मोगरे, अतुल चवरे, व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade