श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पायी दिंडी सोहळा - २०१८ कर्णपुरा मैदान ते छोटे पंढरपुर दिनांक : २३/०७/२०१८, सोमवार आषाढी एकादशी निमित्त चलो छोटे पंढरपुर विणेकरी :- श्री. गोपाळ बाबुराव सोनवणे दिंडीचे मार्गदर्शक :- ह.भ.प.श्री भागवताचार्य देविदास महाराज मिसाळ अध्यक्ष श्री संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी शिक्षण संस्था सहकार्य संताजी महिला भजनी मंडळ, मुकुंदवाडी, औरंगाबाद, इंद्रायणी महिला भजनी मंडळ, गजानन नगर, औरंगाबाद संगीताताई नारायण काजळे, लक्ष्मीबाई यादवराव सोनवणे, शोभा श्रीधर मगर, लता अशोक चौधरी, महानंदा सुरेश मिटकर, रंजना कच वेळेजका, रेखा राजु पेंडारे, विद्या बाबासाहेब पवार, मंगल राजेश शिंदे, रंजना रमेश क्षिरसागर, दामिनी शिवा महाले, मंदा अशोक राऊत, सविता सुरेश सोनवणे, संगिता सुनील लोखंडे, वंदना कचरदास राऊत, रेणुका सुरेश वाडेकर, हिरा तुकाराम पेंढारे, अंबिका गोपाळ सोनवणे, उषाताई सुभाष राऊत, अंजली योगेश मिसाळ, प्रिया योगेश वाडेकर, मंजु अविनाश संतान्ने, शिरीशा योगेश शेलार,
तसेच औरंगाबाद मधिल सर्व तेली समाज व संघटना तसेच महिला मंडळ
विशेष सहकार्य : श्री. तुकाराम देवराव पेंढारे, श्री. गोपाळ बाबुराव सोनवणे, श्री. सुरेश फकीरचंद मिटकर, श्री. बाबासाहेब पवार, धोंडीबा वाळके, श्री. गणेश कृण्णा पवार, श्री. योगेश सोपानराव मिसाळ, श्री. सुरेश पंढरीनाथ वाडेकर, श्री. प्रविण विठ्ठलराव वाघलव्हाळे, श्री. ईश्वर लक्ष्मण पेंढारे, श्री. संतोष जनधन सुरूळे, श्री. मंगेश राजेंद्र वाघमारे, श्री. कृष्णा राजु पेंढारे, श्री. शिवकुमार नारायण भुजबळ, श्री, विशाल उध्दवराव नांदरकर, श्री. नंदु रामभाऊ उचित, सुरेश सितलंबे, सुरेश पेंढारे, अविनाश संतान्से, रामेश्वर पेंढारे, शुभम राऊत, दिनेश भाग्यवंत, सुदेश लुटे, प्रमोद पेंढारे, मनोज क्षिरसागर, तेजस क्षिरसागर
टीप : १) सकाळी ८.३० वाजता दिदीला सुरुवात होईल, २) फराळ व चहापाणी चा व्यवस्था, ए. एस, क्लबच्या सिडको स्टॉपवर करण्यात आली आहे. ३) सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळून रांंगेत चलावे, ४) परतीच्या प्रवासाची सोय करण्यात आली जाते. ५) महिला भक्तांनी शक्यतो तुळशी वृंदावन घेऊन येणे. ६) पुरुषांनी शक्यतो पांढरे कपड़े परिधान करावे. 3) दिंडीमध्ये प्रवेश केल्यावर दिंडी बॅच लावणे बंधनकारक आहे
आयोजक : औरंगाबाद तेली समाज व तेली युवा संघटना, महाराष्ट्र राज्य संपर्कासाठी मोया, 9921959657 (गजानन नगर) 9766636202 (चिकलठाणा), 868003914 (हनुमान नगर) 9822233461 (मुकुंदवाडी)