संताजी सेवी प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर मधील तेली समाजाच्या ५ वी ते ९ वी पर्यंत मराठी किंवा इंग्रजी माध्यमातून प्रथम श्रेणीमध्ये पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा तसेच १० वी व १२ वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे, तरी सर्व तेली समाज बंधूनी आपल्या पाल्यांची गुणपत्रिका झेरॉक्स ३१ जुलै २०१८ पर्यंत खालील समाज बंधूकडे जमा करावेत. तसेच सर्वपदाधिकारी व सदस्यांना कळविण्यात येते की वरील मॅसेज सर्व समाजबंधूंपर्यंत पोहचवून सामाजिक कार्यात सहभागी व्हावे ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे. मनोज आणेकर (अध्यक्ष) आकुर्डी - ९८८१७२८७८९, पी.टी.चौधरी (कार्याध्यक्ष) थेरगाव - ९२२५६०२९०४, सचिन काळे (सचिव) पिंपळे निलख - ८७९३८८११११, संतोष किर्वे (खजिनदार) काळेवाडी - ९३२६३८७८७२ संपर्क - सर्व्हे नं.३३, म्हस्के कॉम्प्लेक्स, दुसरा मजला, गजानन नगर, जीवनज्योती हॉस्पीटल शेजारी, राहाटणी, पुणे - ४११०१७
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade