संताजी नवयुवक मंडळ व श्री संत जगनाडे सभागृह तसेच विदर्भ कॉम्पुटर सावरगांव यांच्या संंयुक्त विद्यमाने वर्ग १० व वर्ग १२ मध्ये प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि.११/०७/२०१८ ला रोज बुधवारला सांयकाळी ०६;०० वाजता संत जगनाडे सभागृह सावरगांव येथे घेण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.सुभाषजी घाटे विभागीय अध्यक्ष ओबीसी मोर्चा भाजपा नागपूर, मंगेशभाउ सातपुते नागपुर अ भा तैलिक साहू महासभा युवा प्रकोष्ठ राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री अरूनजी टिकले समाजसेवक नागपूर, दिनेश मस्के रवीजी बारई, रवीजी दाढे, कोठी रामजी दाढे, रेवतकर साहेब, जयंताजी दाढे, एकलव्य विद्या निकेतन कॉन्व्हेंट सावरगाव, डा. देवेंद्र बाराई, हंसराजजी गिरडकर, गुणवंतरावजी काळबांडे, चंदू काळबांडे, मनोज सांभारे, अश्विनी काळबांडे, अश्विनी सांभारे, व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास, इंग्लिश स्पिकिंग ची आजच्या युगात किती आवश्यकता आहे आणि त्यासंबंधी कॉम्पुटर कोर्सेस या विषयावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन देण्यात आले. तसेच मंजू कारेमोरे, नारी शक्ती मोर्चा यांनी सुध्दा विद्यार्थ्यांना MPSC, UPSC तयारी करावी व competative exam ची तयारी प्रत्येक विद्यार्थ्यांनी नवीन कॉम्पुटर टेक्नॉलॉजि चा वापर करून करावा विदर्भ कॉम्प्युटरच्या संचालक मनोज सांभारे यांनी सर्वांचे आभार मानले