महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, युवक आघाडी नागपुर शहराच्या वतीने नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य मा. आ. डॉ. श्री रामदासजी आंबटकर यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे तरीही नागपूर शहरातील समस्त समाज बंधू आणि भगिणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती सर्व तेली समाज बांधवा ना करण्यात आलेली आहे. दि. १२/७/२०१८ ला वेळ :- सांय, ६ ला स्थळ :- नामदेवराव रोकडे स्मृती सभागृह गरोबा मैदान नागपूर कार्यक्रमानंतर लगेच स्नेहभोज कार्यक्रम ही ठेवण्यात आले आहे. सदर माहिती सुभाषजी घाटे राष्ट्रीय सयुक्त सचिव तथा युवा अप्पर महामंत्री नागपूर शहर अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी नागपूर यांनी दिली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade