अमरावती जिल्हा तैलिक समिती यांच्या वतीने आयोजित अमरावती तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 29 जुलै २०१८ ला टाऊन हॉल ,राजकमल चौक, अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना दहावी मध्ये ८५ टक्के पेक्षा जास्त तसेच बारावी,डिप्लोमा ,पदवीधर मध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त गुण असतील व स्पोर्ट मध्ये नॕशनल व स्टेट मध्ये प्राविण्यप्राप्त, तसेच सीईटी मध्ये १२५ व नीट मध्ये ४५० गुन असणारे विद्यार्थी त्यांनी आपली गुणपञिका (मार्कशीट)ची प्रत ८९९९८२६१६८ या (Whats up) नबंर वर २० जुलै पर्यंत पाठवुन नोंदणी करुन घ्यावी.व आपल्या परीचीत आपले नातेवाईक असतील तर त्यांना पण गुणगौरव सोहळा बद्दल ची माहिती नातेवाईक पर्यंत पोहचावी. अधिक माहीती साठी संपर्क प्रा.स्वप्निल विनोदराव खेडकर ९१५८५८७२३०.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade