महाराष्ट्र प्रांतिक तैलिक ( तेली ) महासभा जिल्हा शाखा परभणी तेली समाज गुणगौरव सत्कार सोहळा दिनांक व वेळ १५ जुलै २०१८, रविवार सकाळी ११:३० वा. स्थळ श्री रोकडा हनुमान मंदिर नवा मोंढा, परभणी. येथे आयोजित करण्यात आलेला आहे. १) इ.१० वी व १२ वी मध्ये ६०% पेक्षा अधिक गुण संपादन करणारे गुणगौरव साठी पात्र राहतील. २) अपंग विद्यार्थ्यांसाठी टक्केवारीची अट लागू नाही. (गुणवतांनी उपस्थित राहणे बंधनकारक राहील) ३) गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची सत्यप्रत दिनांक १२ जुलै २०१८ रोजी सायं. ६ वाजेपर्यंत पदमिनी आर्टस् (मो.९४२१३८८५९२) शिवाजी चौक, परभणी येथे जमा करावी. ४) रोख रक्कम २००१/- च्या पारितोषीकेसाठी शै.वर्ष २०१८-१९ मध्ये १० वी, ११ वी, व १२ वी.इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करण्यात येईल. तालुकाध्यक्षांनी तालुक्यातून एकाच विद्याथ्र्याची शिफारस जिल्हा शाखेकडे नोंद करावी. जिल्हा शाखेच्या वतीने आलेल्या शिफारसी पैकी अंतीमतः एका गरजुवंत विद्यार्थ्यांची निवड सदर पारितोषीकासाठी करण्यात येईल. ५) MPSC, IBPS, Staff Selection Commission, जिल्हा निवड मंडळे इत्यादी स्पर्धात्मक परीक्षेमध्ये ३० जुलै २०१७ नंतर सरळ सेवा प्रवेश भरती अंतर्गत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांनी आपली नावे यशवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यासाठी वरील पत्यावर नोंदवावीत. आशी विनंती आयोजकां तर्फे करण्यात आलेली आहे.
विनीत भास्करराव देवडे पाटील (जिल्हाध्यक्ष) सतिश नगररसाळे कार्याध्यक्ष रामआप्पा दावलबाजे उपाध्यक्ष तथा गंगाखेड तालुकाध्यक्ष उदय हिंगोलीकर कोषाध्यक्ष ज्ञानेश्वरआप्पा सरकाळे (परभणी तालुकाध्यक्ष) विठ्ठल कोक्कर (सेलु तालुकाध्यक्ष) अॅड.एम.के उबाळे संयुक्त सचिव मन्मथ देशमाने उपाध्यक्ष शिवाजी साखरे संघटक रत्नाकर सुर्यवंशी (पूर्णा तालुकाध्यक्ष) उमाकांत म्हेत्रे (सोनपेठ तालुकाध्यक्ष) निळकंठ राऊत सचिव गोविंद गौरकर सहसचिव किरण क्षिरसागर जिल्हा प्रसिध्दी प्रमुख प्रल्हाद भिसे (जितूर तालुकाध्यक्ष) शांतलिंगअप्पा काळे (पाथरी तालुकाध्यक्ष) सुभाषराव दावलबाजे (पालम तालुकाध्यक्ष) भिमाशंकर व्यवहारे (मानवत तालुकाध्यक्ष) अंबादासराव क्षिरसागर (सेवा आघाडी जिल्हाध्यक्ष) सागर वसंतराव सुडके (युवक आघाडी जिल्हाध्यक्ष) सौ.आशाताई नखाते (महिला आघाडी जिल्हाध्यक्षा) संतोष माने पाटील (परभणी युवा तालुकाध्यक्ष) परमेश्वर अन्सापुरे (गंगाखेड युवा तालुकाध्यक्ष) देविदास चिंचकर (मानवत युवा तालुकाध्यक्ष अशोक क्षिरसागर (पाथरी युवा तालुकाध्यक्ष)