राजापूर: राजापूर पंचायत समिती सभापदी अभिजीत तेली यांचीनिवड झाल्यावर राजापूर तेली समाज ज्ञानती बांधवांनी अभिजीत तेली यांचा पंचायत येथे जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. त्या समयी तेली समाज अध्यक्ष नरेश शेलार राजापूर माझी नगराध्यक्ष विदमान नगरसेविका स्नेहा कुवेसकर, मा नगरसेविका श्रद्धा धालवलकर, शितल पटेल, विदमान नगरसेवक सुभाष (बंड्या ) बाकाळकर, कोंढेतड उपसंरपंच अरविंद लांजेकर, पुष्कराज टिळेकर, नाना कुवेसकर रत्नागिरी मध्यवर्ती बॅंकेचे क्षेत्रीय अध्यक्ष संजयजी बाकाळकर जितेंद्र तुळसावडेकर रोहन गिरकर,बबनजी खानविलकर आदि समाज बांधव उपस्थित राहुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .राजापूर तेली समाजाला सभापती पदी प्रथमच मान तसेच जिल्हाला ही बहुदा कदाचित मिळाला असलेल्याने समाज आंनदाचे वातावरण निर्माण झाले
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade