दि:-१६/०६/२०१८ रोजी अकोला राठोड तेली युवा सेनेच्या वतीने आरोग्य शिबीर घेण्यात आले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री किशोरभाऊ सोनटक्के (राठोड तेली सेनेचे अकोला म.न.पा.कर्मचारी आघाडी अध्यक्ष), श्री प्रमोदभाऊ चोपडे (राठोड तेली सेनेचे जिल्हा संघटक), श्री राहुलभाऊ कुरडकार (राठोड तेली सेनेचे शहराध्यक्ष), श्री सुरेन्द्र भाऊ मेहरे (राठोड तेली सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष) यांच्या हस्ते श्री संताजी महाराज यांच्या प्रतिमेला दिप प्रजोलन व हार अर्पण करून शिबिराला सुरवात करण्यात आली या आरोग्य शिबिरा मध्ये 250 ते 300 रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला कार्यक्रमाचे संचालन राठोड तेली सेनेचे जिल्हा सचिव श्री कृष्णा थोटांगे यांनी केले तर आभार प्रदर्शन निळूभाऊ मालगे यांनी केले कार्यक्रमच्या यशस्वीते साठी श्री नरेंद्र भाऊ राऊत यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर कार्यक्रमला राठोड तेली सेनेचे भूषण मालगे,दीपक भगत,संतोष महाजन,प्रथमेश चोपडे,अंकुश निवाणे,विशाल बोबडे,रुषबाभाऊ सोनटक्के वैभव वानखडे,वैभव ढवळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade