नाशिक तेली समाज रत्नांचा भव्य सत्कार सोहळा व विद्यार्थी गुण गौरव समारंभा, तैलिक महासभा मिटींग
रविवार दि. 5/8/2018 रोजी दु. 2.00 वाजता. सत्कार मुर्ती - श्री. भुषणजी कर्डीले, महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती, जमाती आयोग सदस्य, श्री. गजानन दामोदर शेलार, महाराष्ट्र राज्य तैलिक महासभा कार्याध्यक्ष, गटनेते तथा नगरसेवक मनपा नाशिक, श्री. अशोककाका व्यवहारे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तैलिक महासभाा, श्री. मनोज घोंगे, नगराध्यक्ष, नगरपंचायत सुरगाणा, मा. श्री. संतोष सदाशिव कदम, विश्वस्त, त्र्यंबकेश्वर देवस्थान, मा. श्री. ज्योतीताई पाटील, जि. प. सदस्य हतगड, श्री. हरिश्चंद्र देसाई, अभोणा, श्री. वसंतराव कर्डीले, नाशिक, श्री. स्वप्निल शेलार, उपनगराध्यक्ष त्र्यंबकेश्वर, सौ. शितल उगले, नगरसेविका त्र्यंबकेश्वर, श्री. बंडूशेठ क्षिरसागर, नगराध्यक्ष येवला, श्री. डॉ. नरेंद्र तेलरांधे, एच.ओ.डी. एम.बी.ए. अमृत वाहिनी कॉलेज संगमनेर, सौ. भाग्यश्री शिवम वालझाडे, नगरसेविका पेठ, श्रीमती सुनिता सुरेंद्र चौधरी, नगरसेविका पेठ, श्री. विक्रांत चांदवडकर, नाशिक , मा. नगरसेवक मनपा नाशिक, श्री. भानुदासजी चौधरी, मा. संचालक नामको नाशिक, श्री. प्रविण चांदवडकर, अध्यक्ष संताजी मंडळ नाशिक, श्री. सुनिल शिरसाठ, सचिव आय.एस.पी. (नोटप्रेस) युनियन,
महाराष्ट्र तैलिक महासभा कार्यकारिणी डॉ. शरद महाले, जिल्हाध्यक्ष उ. नाशिक तैलिक महासभा, अॅड. शशिकांत व्यवहारे, जिल्हाध्यक्ष द. नाशिक तैलिक महासभा, श्री. सदाशिव वालझाडे, ज्येष्ठ मार्गदर्शक, श्री. हरामण सातपुते, तालुकाअध्यक्ष दिंडोरी, श्री. रविकांत सोनवणे, तालुकाध्यक्ष कळवण, श्री. प्रविण कोरडे , नाशिक ग्रामीण, श्री. हिरामण चौधरी, तालुकाध्यक्ष निफाड, श्री. मोहनराव पिंगळे, तालुकाध्यक्ष सुरगाणा , श्री. शुभम जाधव, खेडगाव, श्री. सुरेंद्रशेठ देवरगावंकर, नाशिक जि. उपाध्यक्ष, श्री. रत्नाकर करंकाळ, सचिव नाशिक जिल्हा, श्री. बाळासाहेब वालझाडे, तालुकाध्यक्ष इगतपुरी, श्री. निवृत्ती व्यवहारे, तालुकाध्यक्ष चांदवड, श्री. सागर चोथवे, अध्यक्ष नाशिक महानगर, श्री. बाजीराव सुराहकर, तालुकाध्यक्ष सिन्नर, श्री. बाबगुल, तालुकाध्यक्ष येवला, श्री. संजय कोरडे, नाशिक, श्री. कांतीलाल राऊत, तालुकाध्यक्ष पेठ. कार्यक्रमाचे ठिकाण, संताजी मंगल कार्यालय पेठ, ता. पेठ, जि. नाशिक, निमंत्रक समस्त तेली समाज पेठ तालुका.