दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी अमरावती तेली समाजा तर्फे शैक्षणिक व क्रिडा क्षेत्रातत प्राविण्यप्राप्त केलेल्या व स्पर्धा परिक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा अमरावी जिल्हा तैलिक समिती च्या वतीने रविवार दि. 29 जुलै 2018 रोजी सकाळी 11.30 वाजता टाऊन हॉल, नेहरू मैदान, राजकमल चौक, अमरावती येथे आयोजीत करण्यात आलेला आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. विलास भाले, कुलगुरू कृषि विद्यापठि, अकोला, कृषी शिक्षण व रोजगार संधी या विषयावर विशेष मार्गदर्शन, विशेष व्याख्याते, मा. श्री. सुरेंन्द्रजी भुयार, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य, विषय शैक्षणिक क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करित असतांनाच विद्यार्थी हा आदर्श नागरिक घडावा याकरिता पालक - विद्यार्थी यांच्यातील विशेष समन्वय, विशेष अतिथी मा. सौ. निलीमा टाके, शिक्षाणाधिकारी अमरावती, श्रमा. श्री. जगदीशभाऊ गुप्ता, माजी मंत्री, महाराश्ट्र राज्य, मा. डॉ. श्री. प्रमोद बिजवे, माजी अध्यक्ष, प्रागतीक सहजिवन संस्था, नागपुर, मा. प्राचार्य श्री. विकास शिरभाते, सहा. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय अमरावती, कार्यक्रम अध्यक्ष मा. प्रा. श्री. संजय आसोले (अध्यक्ष, अमरावती जिल्हा तौलीक समिती)