पुण्या लगतच्या बहुले गावातले व्यवसायामुळे कोथरूड येथे स्थाईक झाले. पुण्यात जे परिवर्तन झाले त्या निवडणूकीत निवडून आले. मोडकळीस आलेली वास्तु न्रतनीकरण करणे भव्य दिव्य वधु-वर मेळावा घेणे. बरेच जे भाडेकरू होते ते सहज बाहेर जात नव्हते या साठी सर्व विश्वस्ता बरोबर उभे राहिले व यात यश मिळवले. समाजाचे विद्यार्थी वसतीगृह पूर्ववत सुरू ठेवण्यास सहकार्य केले. समाजाचे अध्यक्ष पद भुषवले. आपला कार्य काळ उज्वल घडवीला.