श्री संताजी तेली समाज संस्था हडपसर ह्या तेली समाज संस्थेचा वर्धापन दिन भव्य प्रमाणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. म्हणून तर विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती संस्थापक श्री शामराव भगत अध्यक्ष श्री अजित दळवी श्री उपअध्यक्ष प्रितम शेठ केदारी कार्याध्यक्ष श्री आशोक सोनवणे सचिव श्री मोहन चिंचकर खजिंदार श्री अरूण भिसे रमेश डाफे भिमराव पवार सुनिल क्षीरसागर याप्रसंगी सर्व तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade