उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे "ह.भ.प. कै.विश्वनाथ आप्पा तेली समाज संघटना तेर" यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या वैकुंठ धाम रथाची पुजा तेली समाजाचे जिल्हाअध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथिल तेली समाज बांधवाच्या वतीने ह.भ.प. कै.विश्वनाथ आप्पा तेली समाज सेवाभावी संघटना शाखा तेर यांच्या वतीने वैकुंठ धाम रथाची पुजा उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाअध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांच्या हस्ते पुजा करण्यात आली. या रथाची आज गोरोबा काकांच्या मंदिर व पायध्याला असणार्या कै. ह. भ. प. विश्वनाथ आप्पा देशमाने यांच्या समाधी स्थळी पुजा करण्यात आली.याप्रसंगी तेर गावचे सरपंच मुन्ना खटावकर, तेर येथील श्री सतीश अरूण मेंगले, श्री शंकर राम सुरवसे,श्री दिनेश लकापते, धनंजय कापसे, राम क्षिरसागर,मनोज साखरे, मोहन भहिरमल,अमृतदेशमाने,अनिरूध म्हेञे,दत्ताञ्यदेशमाने, आदि मान्यवरांच्या उपस्थितीत पुजा करण्यात आली
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade