उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाज सेवाभावी संघ यांची उस्मानाबाद तालुका कार्यकारणी दि २२ रोजी शासकिय विश्राम गृह येथे दुपारी १ वाजता उस्मानाबाद तालुक्यातील तडवळा,येडशी,कोंड,वाघोली,तेर,घुगी,आळणी,पाडोळी,जागजी,दारफळ,पळसप,देवळाली,आदि गावातील तेली समाज बांधवाच्या उपस्थितीत तालुका कार्यकारणी जाहिर करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक माजी जि प सदस्य मा श्री कोंडाप्पा कोरे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, जिल्हाअध्यक्ष राजाभाऊ घोडके, जिल्हासचिव अँड विशाल साखरे, कोषाध्यक्ष महादेव मेंगले, संचालक लक्ष्मण निर्मळे, रमेश साखरे, आदि मान्यवरांच्या उपस्थितीत उस्मानाबाद तालुक्याच्या तालुकाध्यक्ष पदि दत्ताञ्य बेगमपुरे रा.उस्मानाबाद तर उपाअध्यक्ष पदि महेश कंरडे रा.येडशी यांची निवड करण्यात आली तर तालुकाध्यक्ष पदि अमरनाथ मारूती राऊत रा. वाघोली,सचिव पदि अनिल रामलिंग कोरे रा. येडशी,सहसचिव पदि दिगंबर प्रमोद देशमाने रा. जागजी,कार्याध्यक्ष पदि सतिश अरूण मेंगले रा. तेर , प्रसिध्द प्रमुखपदी महेश सुग्रीव जटाळे रा.घुगी, संघटक पदि परमेश्वर शंकर राऊत रा. पाडोळी, सह संघटक पदि धनंजय गणपती कापसे रा. आळणी,कोषाध्यक्ष पदि भागवत हरिबा बोरके,रा. दारफळ, मार्गदर्शक पदि तानाजी विजय साखरे रा पळसप,व शाहुराज शंकरराव कचरे रा. कोंड यांची निवड करूण मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पञ व हार हालुन त्यांचा सन्मान करून त्यांच्या पुढिल समाज कार्यासाठी त्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी शिवाजी कोरे,सुर्यकांत चौधरी,सिध्दलिंग राऊत आदि मान्यवर उपस्थित होते*
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade