एरंडेल तेली समाज ब्रम्हपुरी - आजच्या एकविसाव्या शतकातील आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपला तेली समाज सर्व स्तरांमध्ये मागे पडल्याचे दिसून येत आहे. शिक्षणाचा अभाव शेतीत येणाऱ्या उत्पादन व सर्वस्तरीय वाढदिवस गरिबी इत्यादी समस्या समाजाच्या प्रगतीत मारक ठरत आहे. मुळ समस्यांच्या निवारणार्थ समाज ब्रम्हपुरी द्वारे रोजगार मार्गदर्शन शिबीरााचे आयोजन दिनांक 10/06/2018 रोजी करण्यात आलेले आहे.तरी सर्व तेली समाज बांधवांनी सहपरिवार उपस्थित राहावे ही विनंती एरंडेल तेली समाज ब्रह्मपुरी द्वारे करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कुशबरावजी ठाकरे सेवानवृत्त लेखापाल, उद्घाटक श्री डॉ. कृष्णाजी देवारी नागभीड प्रमुख मार्गदर्शक श्री नरेंद्रजी तराळे मुंबई, प्रमुख पाहुणे डॉ श्री नवलाजी मुळे, प्राध्यापक श्री शाम कळंबे सर, डॉ. सौ. श्वेता राखडे , कार्यक्रम रविवार दिनांक 10/06/2018 रोजी बारा वाजता स्थळ श्री बिसनजी नागोसे हनुमान नगर ब्रह्मपुरी राहील.