प्रबोधन रचना शुन्य तर वधु वर मेळाव्यांचे सुगीचे दिवस (भाग 1)
मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
नोव्हेंबर 2017 मध्ये श्री. सुनील चौधरी ठाणे यांनी वधू वर मेळाव्यांच्या विकृती करणारवर चांगला प्रकाश टाकला होता. मेळाव्याना आलेले भव्य दिव्य पणा, व्यापारीकरण, स्पर्धा, विक्रती करण यावर तेली गल्ली मासिकातून मी सातत्याने प्रखर लेखन ही केले. बरोबर म्हंणारे भेटले. तसेच संघटीत होऊन वाद खेळणारे भेटले. त्यांना प्रबोधन नको होते. रचना तर नकोच त्यांना आलेले सुगीचे दिवस सोडायचे नव्हते. काही करा काही ही म्हणा आमचे आम्हीच फक्त आमच्या परिघात राजे आहोत ही मनसिकता ही समोर आली. परंतू गेले 40 वर्षे जो संघर्ष केला त्याला फळ येऊ शकते ही उमेद नजरे आड करता येणार नाही.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade