श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा कार्यक्रम पत्रिका 2018

श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका (सुदुंबरे ते पंढरपुर) 2018
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका (सुदुंबरे ते पंढरपुर)

मिती ज्येष्ठ वद्य ॥7॥ गुरूवार दि. 05/07/2018 ते आषाढ शु. ॥15॥ शुक्रवार 27/07/2018 श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा वेळापत्रक 

श्री संत संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळ, श्री क्षेत्र सुदुंबरे, ता. मावळ, जि. पुणे (पब्लिक ट्रस्ट नं. ९. १६९०/८६) आषाढी वारी २०१८ श्री क्षेत्र सुदुबरे ते श्री क्षेत्र पंढरपुर

सुचना : पालखी सोहळ्यात सहभागी होणा-या वारक-यांनी बिछाणा घेऊन यावे.  वारकरी बंधु भगिनींनी पालखी  पालखी सोहळा मार्गावर दररोज सकाळी ७ वाजता महाराजांची आरती होऊन पुढील मुक्कामी जाण्यासाठी प्रस्तान होईल. सर्व वारकरी बंधु | भगिनींनी पालखी रथासोबत चालावे. पुढे मागे चालू नये. वयस्कर व्यक्तीने स्वत:च्या जबाबदारीवर यावे. ट्रकमध्ये बसण्याची सोय सेवेक-यांना व आजारी असणा-यांना आहे.  चहा,नाष्टा,जेवण,वेळेनुसारच दिले जाईल. सदर वेळेस वारकरी हजर नसल्यास तक्रार ऐकली जाणार नाही. उपवासाची फराळाची सोय वारीमध्ये फक्त दोन एकादशीलाच केली जाईल. पिण्यासाठी पाण्याची बाटली दुपारी व रात्री जेवतानाच दिली जाईल. पाण्याचा वापर जपून करावा. मुक्कामाचे ठिकाणी नेमून दिलेल्या तंबु मध्येच थांबावे. स्वत:ची ताट-वाटी जेवल्यावर स्वच्छ धुवून ठेवावी. सर्वानी दररोज वाढण्यासाठी व स्ववपांकासाठी सहकार्य करावे प्रतिवर्षा प्रमाणे सर्व वारकरी बंधु भगिनींनी पालखी सोहळ्याचा आनंद घेऊन सोहळा शांततेत, शिस्तीने व सर्वांच्या सहकार्याने पार पाडावा. मागील वर्षी २०१७ च्या पालखी सोहळ्यासाठी वस्तु रुपाने सहकार्य केलेल्या समाज बांधवांचे हार्दिक आभार !

कै. भिकाजी(दादा) रामचंद्र चिलेकर यांच्या स्मरणार्थ उद्योगपती श्री.दिलीपशेठ भिकाजी चिलेकर, अध्यक्ष पिंपरी-चिंचवड तेली समाज, नविन रथ बनविल्याबद्दल व कै.बाबुराव गोविंद भोत स्मरणार्थ श्रीम.यमुनाबाई बा. भोत व सौ.शुभंगी किसनराव कर्डिले, मुंबई यांजकडून पंढरपूर मठासमोर पत्राशेड टाकलेबद्दल मनपूर्वक आभार!..

भोजन व्यवस्था : श्रीमती वनारसी धो. राऊत,श्री.अरविंद रत्नपारखी (गुरुजी) पालखी व्यवस्था : श्री.बाळासाहेब केशव काळे, श्री.मनोहर जाधव वाहतुक व पाणी व्यवस्था : श्री.उल्हास वालझाडे, श्री.विश्वास डोंगरे, तंबु व्यवस्था : राजेंद्र तेली, श्री.आप्पा शेलार, वीणेकरी : ह.भ.प. श्री.नामदेव तेली, व ह.भ.प.श्री.कोंडीभाऊ दिवेकर भजनी मंडळ : ह.भ.प.श्री.आत्माराम बारमुख,सौ.जनाबाई जगनाडे,सौ.सुलोचना अंबिके पाणी वाटप : श्री.दिनेश जगनाडे, श्री.गणेश हाडके

आर्थिक व्यवस्थापक : श्री. नारायण क्षिरसागर हिशोब तपासणी : श्री.ताराचंद देवराय,श्री.गंगाधर हाडके किर्तन व प्रवचन : ह.भ.प. श्री.बाळकृष्ण वाळंजकर,श्री.बळीराम धोत्रे पंगत व्यवस्था : श्री.अनिल राऊत,श्री.कुंडलिक कटके,सौ.अर्चना जगनाडे स्पीकर व लाईट : श्री.प्रदिप वाव्हळ, श्री.बाजीराव कडलक,श्री.बंडोपंत शेलार बैल व्यवस्था : श्री.बाबुराव(आप्पा)वायकर परिवार,श्री.मारुती भगत, दिंडी व्यवस्था : श्री.विठ्ठलराव शेलार,सौ.आशा जगनाडे,

पालखी सोहळ्यातील कार्यक्रमांत आयत्यावेळी काहीही अपरिहार्य कारणाने फेरफार करण्याचा अधिकार कार्यकारी मंडळास राहिल.

श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका (सुदुंबरे ते पंढरपुर) 2018
श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा - कार्यक्रम पत्रिका (सुदुंबरे ते पंढरपुर)

मिती ज्येष्ठ वद्य ॥7॥ गुरूवार दि. 05/07/2018 ते आषाढ शु. ॥15॥ शुक्रवार 27/07/2018

तिथी वार दिनांक

सकाळी प्रसाद व फराळ
देणार्‍या यजमानाचे नांव

दुपारचा विसावा दुपारचे प्रसाद देणार्‍या
यजमनाचे नांव

रात्रीचा मुक्काम 

रात्री प्रसाद देणार्‍या यजमानाचे नाव
जेष्ठ वद्य 7 गुरूवार 5/7/2017 श्री. संताजी महाराज, व श्री तुकाराम महाराज पादुका भेट सोहळा, देहू श्री क्षेत्र सुदुंबरे समस्त तिळवण तेली समाज, इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे श्री क्षेत्र सुदुंबरे समस्त तिळवण तेली समाज इंदोरी, ता. मावळ, जि. पुणे
जेष्ठ वद्य 8 शुक्रवार 6/7/2018 कै. ह.भ.प. लक्ष्‍़मण ना. फडतरे व यांचे स्‍मरणार्थ फडतरे बंधू सुपा, श्री. विनोद भ. पाथरकर, शफिकभाई बागवान (सरपंच सुपा) श्री क्षेत्र देहूगांव कांतीलाल काळोखे, सरपंच देहू  विश्‍वमाया  नगर माळवाडी राका गॅस ऍजन्सी, चिंचवड स्टे. चौक, मनपा शाळा, मोहननगर उद्योगपती श्री.एस.एस. कोलारे चिंचवड, ज्ञानेश्‍वर हरी शंंकर  नायक, पिंपरी 
जेष्ठ वद्य 9 शनिवार 7/7/2018     सिंधुबाई डाके मोहननगर, चिंचवड  सौ. मंगलि‍ दिनेश शेटे कात्रज  खडकी (सी.एम.सी.)   सुनिल लांडगे, कासारवाडी काशिनाथ मुगाजी पवार, मोहननगर   तिळवण तेली समाज धर्मशाळा, 82 भवानी पेठ, संताजी पुलाजवळ, पुणे   समस्त तिळवण तेली समाज पुणे  
जेष्ठ वद्य 10  रविवार 8/7/2018     सौ. जनाबाई आंबादास शिंदे पुणे, कै. दत्तात्रय गो. फलटणकर स्मरणार्थ श्री. दिलीप द. फलटणकर पुणे  तिळवण तेली समाज, धर्म- शाळा, पुणे कै. श्रीमती विठाबाई व कै. जनार्दन कृ. रत्नपारखी स्मरणार्थ श्री. विलास   ज. रत्नपारखी (पाबळ )स्व. सौ.  विमलाबाई व्यवहारे स्मरणार्थ विश्‍वनाथ  दा. व्यवहारे,सर.- निफाड  शंंकरराव नवपुते, पुणे व गिरनार, श्रीखंंड  पुणे  तिळवण तेली समाज धर्मशाळा, 82 भवानी  पेठ, संताजी पुला जवळ, पुणे श्री. बाळासोा रामचंद्र अंबिके पुणे, श्री. सुनिल अंबिके, पुणे, श्री. ताराचंद देवराय पुणे (चिटण्‍ीस ) श्री. गंगाधर काशिनाथ हाडके, पुणे (उपाध्‍यक्ष)
जेष्ठ वद्य 11 योगिनी   सोमवार 9/7/2018    रमेश दत्तात्रय साळी, पुणे विजय राधाकृष्ण ढोरजे , पुणे,  पासलकर परिवार पुणे  भेकराई माता मंदीर भेकराई नगर समस्त तिळवण तेली समाज बांधव, हडपसर परिसर कै. चंद्रकांत खाडे स्‍मरणार्थ श्री. प्रमोद खाडे न्‍हावी सांडस  वीर बाजी पासलकर शाळा, सासवड श्री.प्रभाकर नारायण मेरूकर, कुमार नारायण मेरूकर, मेरूकर परिवार, सासवड
जेष्ठ वद्य 12 मंगळवार 10/7/2018  श्री. अशोक मिलाराम परिवार पुणे कै. शांंताराम महादेव पटवर्धन स्‍मरणार्थ श्री. शशांक शां. पटवर्धन कोथरूड  सासवड भाजी मंडई जवळ  समस्त तिळवण तेली समाज, बांधव, सासवड वीर बाजी पासलकर शाळा, सासवड श्री.जगन्नाथ पंढरीनाथ शिंदे,रांजणगाव, सांडस श्री.गणेश चव्हाण, केडगांव, अ.दौंड,ता. कै. नथोबा हरिभाऊ वाळुंजकर स्मरणार्थ ह.भ.प. श्री. बाळकृष्ण वाळुंजकर यांचकडुन
जेष्ठ वद्य 13 बुधवार 11/7/2018  श्री. दिपक दिगंबर रोकडे, सासवड,  कै. मनो‍हर रा मेढेकर स्‍मर. श्री. सुर्यकांत म. मेढेकर कोथरूड यमाई शिवरी हायस्‍कुल  श्री. रामदास धोत्रे, कार्याध्‍यक्ष ओ.बी.सी. महाराष्‍ट्र राज्‍य 
सांस्कृतिक भवन नाट्यगृह, जेजुरी
बाबासोा के, चौंडकर, नासगांव, ता. पुरंदर,  तिळवण तेली समाज सुपे, ता. बारामती
जेष्ठ वद्य 14  गुरूवार 12/7/2018  संजय भालचंद्र किर्वे, थेरगाव, पुणे कै. श्री म. गोदावरी आप्‍पासोा. शिंदे स्‍मरणार्थ शिंदे परिवार जुन्‍नर  दौंडज भरती विद्यापिठ शाळा रामशेठ उबाळे, वाडा सुमन स. जैद, वाडा वाल्हे, माऊलीच्या जुन्या तळाजवळ स्व. रामचंद्र रत्नपारखी गुरूजी परिवार  कोथरूड, पुणे, व  समस्त तिळवण तेली  समाज वाल्हे
आषाढ व.15 अमावस्‍या आषाढ शुद्ध 1 शुक्रवार 13/7/2017  अ‍ॅड. राजेश येेवले (पुणे) श्री. संजय रामचंद्र पवार,कात्रज पुणे   निरा पवारांचे घर  श्री. पंढरीनाथ एकनाथ पवार व पवार परिवार, निरा लोणंद, पोलिस स्टेशन मागे ,कांदा मार्केट गाळा नं. 1 कै. भागुजी बाबुराव शेडगे (उत्राैली) भोर स्मरणार्थ रामचंद्र बाबुराव शेडगे (उत्रौली) भोर व स्व. लक्ष्मीबाई दिवेकर, यांचे स्मरणार्थ ह.भ.प. कोंडीबा ग. दिवेकर नाणे मावळ
आषाढ शु.2 शनिवार 14/7/2018  कै. सुमन रमेश क्षिरसागर स्‍मरणार्थ श्री. रमेश दामोदर क्षिरसागर ,  सुपा ता. बारामती  लोण्‍ंद कांदा मार्केट पोलीस स्‍टेश्‍न मागे  श्री संताजी महाराज प्रतिष्‍ठाण लोणंद श्री. संजय सिताराम शेडगे पाटण सातारा , श्री.  सुरेश ज्ञानोबा किरवे रहिमतपूर, मा. अ. जि. सातारा हिंदुराव गायकवाड बंगला विश्ववसमोर  तरडगाव श्री फल्‍ले बंधू  व श्री. दळवी बंधू अवसरी बु. श्री. व्‍ही. व्‍ही. स्‍वदादासाहेब पुणे  
आषाढ शु.3 रविवार 15/7/2018  संताजी महिला मंडळ, कल्याण, श्री. ज्ञानोबा भगत स्मरणार्थ श्री. मारूती  ज्ञानोबा  भ्‍ागत  व  परिवार  डोणजे   तिरंगा हॉटैल निंबोरे   स्व. सावळाराम रा. पोटे स्मरणार्थ पोटे बंंधु बारामती  महादेव मंदीर तेली गल्ली, फलटण   समस्त तेली समाज बांधव, फलटण ह. भ्‍ाा. प. प्रल्‍हाद श्रीपती भादेकर, औंध, पुणे 
आषाढ शु.4 सोमवार 16/7/2018 स्व. दिलीप दत्तात्रय सायकर व परिवार , चिंचवड, पुणे   राऊत वस्ती, विडणी अभिजीत शॉपींग सेंटर   नारायण सोपान राऊत स्मरणार्थ बाळासाहेब किसनराव राऊत परिवार, श्री.आतुल दत्‍तात्रय जाध्‍ाव,कळवा,प.ठाणे  धर्मराज जिनिंग मिल, बरड   स्व. अर्जुनशेठ तेली, स्मरणार्थ धिरज बाळासाहेब तेली, बरडकर  श्री हनुमंत पिसे व दत्‍तु बोरखडे आकुर्डी पुणे
आषाढ शु.5 मंगळवार 17/7/2018  श्री. विठ्ठल बाबुराव किर्वे, मा. अध्‍यक्ष,  पुणे,  ह.भ.प.श्री. नामदेव मारूती तेली, भावडी (कुदळेवाडी)   धर्मपुरी साळुंखे वस्ती राजुरी   इंदुमती नारायण सुर्यवंशी, कल्याण पुर्व, श्री. प्रकाश नामदेव साळुंके  रत्नाप्रभादेवी मोहिते पाटील कन्या शाळा मार्केट कमिटी मागे, नातेपुते  समस्त तिळवण तेली समाज, नातेपुते श्री. दत्ता प्रभाकर कवडे व श्री. ज्ञानेश्‍वर प्रभाकर पेटकर, श्री. किरण भास्कर जाेंंधले  
आषाढ शु. 6 बुधवार 18/7/2018  सचिन हरीदास वाघ्‍ाचौरे, अहमदनगर, श्री. दिगंबर ध्‍ाोत्रे, इंदापूर, श्री. नितीन वाठारकर, सुपा,  ता. बारामती   मांढवी, शिंदे वस्ती   श्री. बाळासोा उर्फ ज्ञानोबा बबन अंबिके, श्री. शिवाजी दत्तात्रय अंबिके (चिखली)  श्री. सुकदेव भनुदास शिंदे धुळदेव (ग्रा.पं. सदस्‍य मांडवी) झोपलेल्या मारूती मंदिरा समोर, माळशिरस   साहेबराव सुग्रीव वाघमोडे पाटील (आबा) 
आषाढ शु.7 गुरूवार 19/7/2018  श्री.सुभाष श्‍ाेजवळ अध्‍यक्ष  सिंहगड रोड तेली समाज श्री.. गजानन हाडके, बिबवेवाडी, पुणे   वाघ वस्ती खुडुस   तिळवण तेली समाज निगडे मावळ, श्री. रविंद्र शिवाजी वाघ, ज्येतिर्लिंग एन्टरप्राईजेस  पाणीपंपाजवळ हॉटेल सदगुरूसमोर वेळापूर (पिसेवाडी) समस्त तिळवण तेली समाज (अकलुज) मधुकर बाळकृष्ण शिनगारे (अकलुज) , श्री. संजय गायकवाड (अकलूज ) दुध 
आषाढ शु. 8 शुक्रवार 20/7/2018  श्री. चंद्रकांत शेजवळ, स्‍मरणर्थ शेजवळ बंधु ,  पुणे  बिबवेवाडी   तोंडले बोंडले रावसाहेब. पाटील, नंदाचा ओढा   लिलाबाई जनार्दन डोंगरे यांचे स्‍मरणार्थ भरत ज. डोंगरे, श्री. नंदुशेठ जगनाडे, चाकण ता. खेड   भंडीशेगाव आ. कल्याण काळे बंगल्या समोर, (तालीम)   कै. पांडुरंग र. कटके स्मरणार्थ श्‍ंकर पां. कटके व कै. मारूती ना. कटके स्मरणार्थ कुंडलिक मा. कटके नाने मावळ 
आषाढ शु.9 शनिवार 21/7/2018  सुनिल विलास किर्वे चंदननगर, पुणे कै. सहादुशेठ अबाजी घाटकर (चासकमान) यांचे स्‍मरणार्थ  घाटकर बंधु  भंडी शेगांव तालीम  श्री. दिलीप मावळे, लालबाग श्री. संतोष मोहन कटके(सरपंच) नाणे , श्री. हनुमंत राधकिसन कोल्‍हे कुदळेवाडी चिखली  पंढरपुर  बापुराव विनायक शितोळे न्हावी सांडस, कै. बाबासोा देवकर यांचे स्मरणार्थ सुनिल देवकर पुणे 
आषाढ शु.10 रविवार 22/7/2018 हिरामण डोमाजी जोधे कल्यण पुर्व   श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. संताजी म. जगनाडे पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर   श्री. राजेंद्र घाटकर व श्री सुभाष शिंदे  मा. विश्‍वस्‍थ सुदुंबरे श्री. अनिल जगनाडे व कैलास शिंदे  चाकण ता. खेड श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. संताजी म. जगनाडे पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर  कै. कुसुम सुभाष लोखंडे स्मरणार्थ श्री. सुभाष गोविंद लोखंडे मेडगुताड महाबळेश्‍वर श्री. प्रविण संभाजी धोत्रे नाणे मावळ, उद्घाटक 
आषाढ शु.11 देशयनी सोमवार 23/7/2018  ह.भ. प. श्री. दत्तात्रय धोत्रे, पुणे   श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. संताजी म. जगनाडे पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर  नारायण दिगंबर क्षिरसागर (खजिनदार) वरवंड, ता. दौंड   श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. संताजी म. जगनाडे पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर  श्री. अशोक कृष्णाजी शेलार परिवार मोहननगर, पुणे, श्री. उल्‍हासशेठ वालझाडे, अ. जुन्‍नर, ता. तेली समाज सुदामशेठ सहदेव दळवी, नारायण्‍ागांव     
आषाढ शु.12 मंगळवार 24/7/2018  कै. उद्धव तु. शेंबडे स्मरणार्थ श्री. प्रमोद उ. शेंबडे, पाबळ  श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. संताजी म. जगनाडे पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर  श्री. केशवराव बाबुराव नगिने, वेल्हा सौ. चतुराबाई केशव नगिने (सभापती, पंचायत समिती वेल्हा)   श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. संताजी म. जगनाडे पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर  बच्चुशेठ / राजुशेठ रांका परिवार चिंचवड स्टेशन 
आषाढ शु.13 बुधवार 25/7/2018  श्री. श्‍ाकुंतला मारूती हाडके,  ग्राम. सदस्‍य केडगाव श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. संताजी म. जगनाडे पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर  फल्ले बंधु, अवसरी ब्रु.॥ ता. आंबेगाव  श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. संताजी म. जगनाडे पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर  श्री. गोपाळ हिरालाल परदेशी, तेली सुपा
आषाढ शु.14 गुरूवार 26/7/2018  कै. संभाजी तु. वाळुंजकर आणि परिवार कोथरूड, पुणे  श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. संताजी म. जगनाडे पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर  सौ. मिराबाई आखाडु, महाकाळकर कासोरी, नागपुर  श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. संताजी म. जगनाडे पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर  श्री. रंगनाथशेठ कर्पे, जुन्नर 
आषाढ शु.15 शुक्रवार 27/7/2018 श्री. रंगनाथ कचरू व्यवहारे , कात्रज पुणेे श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. संताजी म. जगनाडे पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर  समस्त तिळवण तेली समाज, नाणे मावळ  श्री. क्षेत्र पंढरपुर श्री. संताजी म. जगनाडे पा. सोहळा कुंभार वाड्या समोरील ब्रह्म कुमारी प्रजापती मठामागे (संताजी मठ) श्री. क्षेत्र पंढरपुर  सरस्वती विजय काळे, पांडुरंग रेस्टाँरंट, भंडीशेगाव 

santaji jagnade maharaj pandharpur Palkhi 2018

दिनांक 20-06-2018 00:58:20
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in