श्री क्षेत्र पंढरपुर ते श्री क्षेत्र सुदुंबरे पंढरपूर वारी 2018 परतीचा प्रवास

श्री क्षेत्र पंढरपुर ते श्री क्षेत्र सुदुंबरे पंढरपूर वारी 2018 परतीचा प्रवास

परतीचा प्रवास 27/7/2018 ते 9/8/2018

तिथी वार दिनांक दुपारचे ठिकाण न्‍याहारी भोजन देणार्‍या यजमानाचे नांव रात्रीचा मुक्काम रात्री प्रसाद देणार्‍या यजमानाचे नाव
आषाढ     शु. 15 शुक्रवार 27/7/18 पंढरपुर तिळवण तेली समाज, नाणे मावळ भंडीशे गाव सौ. सरस्‍वती विजय काळे  पांडुरंग रेस्‍टॉरंट, भंडी शेगाव
आषाढ वद्य. 1    शनिवार 28/7/18 तोंडले - बोंडले गजानन राजाराम पाटील वेळापूर अर्धनारी नटेश्‍वर मंदिराजवळ श्री. पांडुरंग गोविंद माने माने - देशमुख परिवार
आषाढ वद्य. 2   रविवार 29/7/18 खुडुस फाटा   बाळासाहेब लक्ष्‍़मण अंबिके, पुणे नातेपुते वसंतराव शिवराम दळवी
आषाढ वद्य. 2  सोमवार 30/7/2018 बरड श्री. धनंजय दहितुले  तेली बरड फलटण शंकराच्‍या मंदिराजवळ  शिवाजी संभाजी राउत, फलटण
आषाढ  वद्य. 3   मंगळवार 31/7/2018 तरडगाव श्री. देविदास बाळु जाधव बडेखानढाबा  स्‍व. आबा शिनगारे परिवार लोण्‍ांद श्री. रमेशशेठ गवळी
आषाढ  वद्य. 4    बुधवार 1/8/2018 निरा सौ. संगिता पवार व पवार परिवार वाल्‍हे समस्‍त तेली समाज बांधव वाल्‍हे
आषाढ वद्य. 5      गुरुवार 2/8/2018 जेजुरी श्री. औदुंबर शिंदे, जेजुरी सासवड श्रीमती रूख्मिणी विठ्ठल कावडे (जेवण)  दत्‍तात्र्य  मारूती क्षिरसागर (नाष्‍़टा),
आषाढ वद्य. 6   शुक्रवार 3/8/2018      हडपसर (पुणे) भेकराईनगर  श्री. शाम भगत हडपसर, (भेकराईनगर) 82, भवानी पेठ तिळवण तेली  समाज कार्यालय पुणे भरत सिताराम केदारी, परिवार,  अंबादास  शिंदे, मा.अ. ति.ते.समाज,सुदंबरे
आषाढ वद्य. 7   शनिवार 4/8/2018  पुणे श्री. नारायण पिंगळे, चंदननगर 82, भवानी पेठ तिळवण तेली  समाज कार्यालय पुणे
विश्‍वस्‍त मंडळ, तिळवण तेली समाज, पुणे श्‍ाहर 
आषाढ वद्य. 8   रविवार 5/8/2018 कासारवाडी कै. रत्‍नाकर भगत परिवार,  नाष्‍़टा, श्री. ताराचंद देवराय, नाष्‍टा, श्री. बाजीराव सदाशिव लांडगे भोसरी समस्‍त तिळवण तेली समाज भोसरी
आषाढ वद्य. 9 सोमवार 6/8/2018 भोसरी मुरलीधर वाव्‍हळ, भोसरी, पुरुषोत्‍तम द. व्‍हावळ, केंद्रीयविहार चिख्‍ाली (टाळगाव) दु. भोजन पोपटराव पिंगळे परिवार  तिळवण तेली समाज चिख‍ली रात्री
आषाढ  वद्य. 10/11    मंगळवार 7/8/2018 आळंदी पालखी सोहळा आद्ययसंस्‍थापक स्‍व. धोंडिबा राउत स्‍मरणार्थ राउत परिवार, इंदोरी मावळ   आळंदी जुन पुला जवळ तेली धर्म शाळा प्रमोद धर्माजी शेडगे आळंदी अशोक चंद्रकांत जगनाडे (चिंबळी) अनिल जनार्दन सलगर (आचारी) 
आषाढ   वद्य.  12  बुधवार 8/8/2018 आळंदी स्‍व. भरत दशरथ देशमाने बंधु आणि परिवार चाकण्‍ा (धर्मशाळा) समस्‍त तिळवण तेली समाज चाकण
आषाढ   वद्य.  13  गुरुवार 9/8/2018 चाकण सुदुंबरे हनुमंत कड, लक्ष्‍़मीबाई उबाळे इंदोरी सोपानराव धोत्रे ,सुदुंबरे श्री क्षेेत्र सुदुंंबरे समस्‍त तिळवण तेली  समाज चासकमान

 

अश्रयदाते

                  रथास बैल जोडी व अश्व (घोडा)व्यवस्था मा.श्री.बाबुराव(आप्पा)वायकर ,वडगाव मावळ,जि.प.सदस्य ,पुणे * ट्रक व्यवस्था : मा.श्री.शिवदास मनोहर उबाळे वाघोली,अध्यक्ष सुंदुंबरे संस्था,श्री.विजयकुमार शंकरराव रत्नपारखी,पाबळ, कार्याध्यक्ष,सु.सं. श्री.चंद्रकांतशेठ वाव्हळ,आळे अध्यक्ष प्रा.तैलिक महासभा .श्री.सतिशशेठ दळवी जि.उपाध्यक्ष, तैलिक महासभा * बिस्लरी पाणी श्री.प्रविणशेठ येवले(पाणीवाले बाबा),कोथरुड, पुणे, कै.आनंदा पंढरीनाथ गवारी स्मरणार्थ श्री.जालिंदर घमाजी गवारी,मोई, * पाणी टॅकर व्यवस्था :श्री.विश्वास हरीभाऊ डोंगरे(चिखली)चाकणकर, * ट्रेक्टर व्यवस्था : श्री.प्रभाकर सखाराम दिवटे,तळेगाव दाभाडे * पाणी व्यवस्था : कै.सौ.इंदुबाई किसनराव पिंगळे स्मरणार्थ श्री.पोपटराव कि. पिंगळे व परिवार चिखली,श्री.जनार्दन गेनबा चिलेकर,वाकड, * रथ सजावट : सुदुंबरे स्व.भिकाजीदादा चिलेकर स्मरणार्थ दिलीप चिलेकर चिंचवड,अध्यक्ष पिंपरी-चिंचवड तेली समाज * पुणे :आद्यसंस्थापक रत्नाकर उर्फ दादा भगत स्मरणार्थ सुयेश भगत पुणे * सासवड : सासवड तेली समाज बांधव * वाल्हा : श्री.संताजी प्रतिष्ठाण,कोथरूड * लोणंद सातारा तेली समाज बांधव * फलटण दौंड तालुका तेली समाज बांधव * माळशिरस : श्री.लक्ष्मण शंकरराव शेडगे, खारावडे, मुळशी,ता.प्रा.अध्यक्ष * भंडी शेगाव : श्री.राजेंद्र गंगाधर घाटकर व श्री.राजेंद्र गंगाधर हाडके, * जेवणाची ताटे : कै.कोंडिराम दत्तात्रय काळे यांच्या स्मरणार्थ काळे परिवार,निर्वी,ता. शिरूर * टाळ जोड ह.भ.प.श्री.आत्माराम धों.बारमुख,चिंबळी * पाण्याचे जार : कै.रामकृष्ण लक्ष्मण जगनाडे यांच्या स्मरणार्थ श्री. अशोक जगनाडे,(मोरया इंन्टरप्रायझेस)नवलाख उंबरे, * अॅम्बुलन्स व वैद्यकिय सेवा : कै.माधवराव बबनराव आंबिके,(मा.अ.,पा. सोहळा) स्मरणार्थ डॉ.गणेश व डॉ.सौ.सरोज व आंबिके परिवार (चिखली) ** पालखी सोहळ्यास गाडी श्री राजु तेली सरपंच,भावडी उद्घाटक पुण्यतिथी उत्सव सुदुंबरे * इंधन : श्री. गणपतराव शेडगे (मा. सभापती, मावळ) * संताजी महाराज फोटो प्रति २००० उद्योगपती श्री.प्रदिपशेठ प्रकाशशेठ उबाळे वाघोली,* लाडू प्रसाद ; तेजपाल एन. जैन ए.बी.कन्सट्रक्शन पुणे * पंढरपूर मठासाठी देणगी सौ.पुष्पा पं. व श्री.पंढरीनाथ सोनाजी वाडेकर चिंचोली,ता.फुलंब्री,जि.औरंगाबाद लाडू प्रसाद आर.डी.मुथ्था,टिंबर मर्चट,पुणे * तंबु कै.शंकरराव गणपतराव लोखंडे स्मरणार्थ श्री.भगवान शं.लोखंडे दौड,२) श्री.मधुकर आनंत जगनाडे व श्री.रामेश्वर अनंत जगनाडे चाकण यांजकडून * गॅस शेगडी(चपाती भाजणे) श्री महेश देशमाने, अजय / विष्णू क्षिरसागर, उल्हास /अंबादास पवार, लहु खाडे. दत्तात्रय जाधव दौड तालुका श्री क्षेत्र सुदुंबरे ते पंढरपुर परत सुदुंबरे पालखी मार्गातील जागा मालक / अन्नदाते / अर्थिक परिस्थिती नुसार छोट्या-मोठ्या वस्तु देणारे दाते या सर्वांचे श्री संताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळ, सुदुंबरे शतशः आभारी आहोत. आपले विश्वासु :- अध्यक्ष, विश्वस्त, पदाधिकाबी मंडळ पालखी सोहळा, सुदुंबरे 

santaji jagnade maharaj pandharpur Palkhi 2018

दिनांक 28-06-2018 13:22:14
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in