दिनांक ०९-१०-१८ रोजी मंगळवार ला वधु-वर सुचक च्या बाबती मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातुन समाजबांधव च्या प्राप्त झालेल्या मौखिक तक्रारीनुसार वधु- वर च्या पालकांची आर्थिक व मानसिक फसवणूक व छळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसे लेखी निवेद्वन मा पोलिस आयुक्त श्री भुषणजी उपाध्याय साहेब यांना नागपूर येथील श्री संताजी नवयुवक मंडळा तर्फे दखल घेऊन निवेदन देण्यात आले ..... !
लेखी निवेदन सादर करते वेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाषजी घाटे, प्रमुख मार्गदर्शक अरूणजी मोघरकर, कार्यकारी अध्यक्ष मंगेशभाऊ सातपुते राजू भाऊ वंजारी, दिनेश भाऊ मस्के, गिरीष भाऊ महाजन, सुभाष भाऊ ढबाले, रुपेश भाऊ कांबळे, राकेश भाऊ ईखार, निलेश भाऊ चांदेकर, राजू भाऊ झाडे, धनंजय भाऊ नासरे, भास्कर भाऊ लांजेवार, कुणाल भाऊ लांजेवार, पंकज भाऊ वंजारी, योगेश भाऊ लांजेवार, देवेश भाऊ गायधने, संतोष भाऊ बावनकर, सुबोध भाऊ मुळे, संताजी नारी शक्ति मंडळ, मंजू कारेमोरे, मणिषा उमाटे