श्री संत जगनाडे महाराज सेवा मंडळ नविन नाशिक-९. श्री संताजी युवक मंडळ श्री संताजी सर्वांगीनी महिला मंडळ, नविन नाशिक-९.
सर्व नविन नाशिक येथिल तेली समाज बांधवांसाठी आनंदाची गोष्ट आशी की मंडळ बरेच वर्षापासून ज्या साठी प्रयत्न करीत होते ते स्वप्न प्रकट होत आहे. समाजाची स्वत:ची हक्काची वास्तु असावी अशी फार दिवसापासून इच्छा होती. याप्रमाण प्रमाण मंडळाने एन-32 गणेश चौक, त्र्यैलोकेश्वर मंदीरा समोरची वास्तु घेण्याचे निश्चीत केले आहे. त्याचा उपयोग समाजमापवासा छोट्या-मोठ्या कार्यक्रमासाठी होईल, व विशेष म्हणजे या वास्तमुळे वर्षाला अंदाजे रु. 1,00,000/- लाख उत्पन्न मिळू शकत आपली हक्काची जागा होत आहे. समाजातील गोरगरीबांसाठी, जेष्ठ नागरीकांसाठी, विद्याथ्यांसाठी खुप काही योजना राबविण्याचे महान ध्येय-धोरणे आहेत, परंतु त्यासाठी सर्व समाज बंधुनी मंडळास सहकार्य करणे जरुरी आहे. या कार्यालयासाठी आपल्याला जवळ जवळ अंदाजे 20 ते 25 लाख रुपये (बांधकामासहीत) जमा करायचे आहेत. तरी समाजाच्या मदतीसाठी व समाज प्रगतीसाठी आप आपल्या इच्छेनुसार जास्तीत जास्त योगदान करावे ही नम्र विनंती करण्यात आलेली आहे.
मित्रांनो, किडे मुंगी सुध्दा जीवन जगत असतात. परंतु देवाने मानवाला महत्त्वाचे म्हणजे बुध्दि दिलेली आहे. त्यामुळेच मनुष्य दिवसेंदिवस प्रगती करित आहे. मनुष्याने ठरविले तर श्री तुकाराम महाराज, श्री शिवाजी महाराज व श्री संताजी महाराजांसारखी किती करु शकतो. पण त्यासाठी जिद्द, चिकाटी व मेहनत आवश्यक आहे. मनुष्य बरोबर काहीही घेउन जात नाही. परंत त्याच्या कर्मरुपाने मार्ग राहते ती म्हणजे त्याची किर्ती, आणि किर्ती कमविण्याचे साधन म्हणजे दान हा सुध्दा एक महत्वाचा भाग आहे. तरी कृपया आपण सर्वानी। जास्तीत जास्त योगदान करुन खारीचा वाटा उचलावा हि पुन्हा नम्र विनंती. । देणगीदारांसाठी पुढे काही पर्याय दिले आहेत. तरी त्यानुसार आपल्याला जास्तीत जास्त योगदान करायचे आहे.
1)समाज बांधव जे कोणी रु. 1,00,000/- किंवा त्यापेक्षा जास्त देणगी (रक्कम) देतील त्या समाज बांधवाचा इच्छीत व्यक्तीचे फोटो। व देणगीदाराचे नाव कायमस्वरुपी हॉलमध्ये लावण्यात येईल. 2) खाली दिलेल्या देणगी नुसार वेगवेगळ्या पध्दतीने नावे कार्यक्रमाच्या हॉलमध्ये लावण्यात येतील. अ) रु. 51,000/- किंवा त्या पेक्षा जास्त. ब) रु. 21,000/- किंवा त्या पेक्षा जास्त. क) रु. 11,000/- किंवा त्या पेक्षा जास्त. 3) देणगी रक्कम, चेक, NEFT, RTGS, किंवा रोख स्वरुपात स्विकारली जाईल. 4) संताजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाची वर्गणी ईमारत निधी (देणगी) रु 1101/- रुपये करण्यात आली आहे 5) श्री संताजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम पत्रिकांसाठी जाहीराती स्विकारल्या जातील.
देणगी, वर्गणी, जाहिराती व मंडळा विषयी काही माहीती हवी असल्यास खालील कार्यकारणीचे पदाधीकारी यांचेशी संपर्क श्री. रघुनाथ भि, चौधरी अध्यक्ष 8999153551 श्री. बी. जी. (दादा) चौधरी सदस्य। श्री. शिवाजी शं. चौधरी 9561482727 उपाध्यक्ष 9823475327 श्री. प्रदिप चौधरी सदस्य। श्री. रविंद्र का. चौधरी सचिव | 9423540045 श्री. संजय सोनावणे सदस्य श्री. सतिष भा. काळे सहसचिव 9270651558 डॉ. राम बोरसे सदस्य श्री. नामदेवराव द. चौधरी खजिनदार 7720073098 श्री. अमोल राऊत 9011917669 श्री. किशोर तलमले सदस्य 9423072179 9922414992 9860374440 8793391717 सदस्य