दि 28 10 2018 रोजी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा पंढरपुर शहर च्या वतीने पेपर विक्रेत्यांना दिवाळी भेट म्हणून मोती साबन वासाचे तेल आणि उठणे दिवाळी भेट म्हणून देण्यात आले त्या वेळी उपस्थित प्रमूख पाहुणे यूवा नेते भगीरथ दादा भालके मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पूदलवाङ आणि आमचे समाज बांधव मार्गदर्शक सूनिल उंबरे पेपर विक्रेता संघाचे अध्यक्ष पटवर्धन शहर कॉंग्रेस महिला अध्यक्षा बागल ताई आणि तेली समाज बांधव उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade