२ फेब्रुवारीला भव्य विदर्भस्तरीय उप-वधु-वर परिचय मेळावा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत
अमरावती : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व शाखीय तेली समाजाच्या सर्वांगीन विकासाकरिता सतत सक्रीय कार्यरत असलेल्या खा. रामदास तडस यांच्या नेतृत्वात व विभागीय अध्यक्ष शंकरराव हिंगासपुरे महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या अमरावती विभागाच्यावतीने विदर्भ भव्य उप-वधू वर परिचय मेळावा तसेच सामुहिक विवाह सोहळा व विदर्भातील कुठल्याही तेली समाजातील आत्महत्या केलेली आहे, अशा कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
सर्व शाखीय तेली समाजाच्या सर्वांगीन विकासाकरिता अनेक आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा सक्रिय राहिली आहे. समाजातील सामाजिक उदंत ष्टीकोण लक्षात घेता. उपरोक्त कार्यक्रम शनिवार २फेब्रुवारी २०११ रोजी सकाळी ८ ते ४ वा. पर्यतस्थळ संत ज्ञानेश्वर सभागृह, मोशी रोड अमरावती येथे आयोजीत करण्यात आले आहे. संपुर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेचे विविध मेळावे होत असतात. परंतु या मेळाव्यामध्ये अकराशे उपवधु-वर येतील असा महासभेचा मानस आहे. उपवधु - वर नोंदणी १००/- ठेवण्यात आली असून या निमित्याने प्रकाशीत होत असलेल्या स्मरनेकीची किंमत १००/- ठेवण्यात आली आहे. कार्यक्रमास महाराष्ट्रातील समाजातील सर्व नेते मंडळीला आमंत्रीत करण्यात येणार असून या सामाजीक कार्यक्रमास उपवर वधुची नोदणी५ जानेवारी २०१६ पूर्वी महाराष्ट्र प्रतिक तैलिक महासभेचे संजय हिंगासपुरे (९८८१५७१७५२), संजय मापले ( ९९२१७७२०६५), किशोर जिरापुरे (९४२१८१८८४९), विजय शिरभाते (८३०३९०२६५), सागर शिरभाते (७९७२१४२८७१), प्रतिक पिंपळे (९४०५३२८९१), किरण गुल्वाडे (९३२६०३०५८५), अविनाश देऊळवार (९८.६०३८६८८८), अविना नसते (९४२३१२३१८२), अमोल आगासे ( ०७२१८६७९६५१), कुशल बिजये (९९७०८८७२५१), वैभव विनवे यांच्याशी संपर्क करावी. पत्रकार परिषदेला विवेकगुल्हाने, दिनेश फणसे, प्रकाश शिरभाते, अविनाश जसवंते, अविनाश देऊळकर, नामदेवराव गुल्हाने, जवंतराव आऊटकर, दिपक गिरुळकर, विजय शिरभाते, संदिप गुल्हाने, रागावागडे, सागर शिरभाते, श्रीकृष्णराव माहोरे, प्रतिक पिंपळे, संजय हिंगासपुरे, किशोर जिरापुरे प्रवीण भस्मे पत्रकार परिषदेला उपस्थित होते.