एरंडेल तेली समाज समिती अमरावती जिल्हा अंतर्गत एरंडेल तेली समाज समिती बडनेरा, अमरावती, वरुडा, भातकुली यांच्या संयुक्त विद्यामाने समाजातील माजी सैनिक, जेष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचीत समित्या यांचा सत्कार व फलक उद्घाटन सोहळा सन-२०१८-९९ रविवार दि. २ डिसेंबर २०१८ ला ठीक सायं ५ वाजता स्थळ : मराठी मुलांची शाळा, तेलीपुरा, जुनीवस्ती, बडनेरा ता.जि. अमरावती.
एरंडेल तेली समाज समिती अमरावती जिल्हा अंतर्गत एरंडेल तेली समाज समिती बडनेरा, अमरावती, वरुडा, भातकुली यांच्या संयुक्त विद्यामाने समाजातील माजी सैनिक, जेष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थी व नवनिर्वाचीत समित्या यांचा सत्कार व फलक उद्घाटन सोहळा सन-२०१८-१९ रविवार दि. २ डिसेंबर २०१८ ला ठीक साय ५ वाजता स्थळ : मराठी मुलांची शाळा, तेलीपुरा, जुनीवस्ती, बडनेरा ता.जि. अमरावती,
एरंडेल तेली समाज बांधव यांना निमंत्रण करण्यात अालेले आहे की, बडनेरा येथे प्रथमच या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त तेलीी समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रम आनंदमय करावा असे आव्हान करण्यात आलेले आहेेे ..
कार्यक्रमाचे उपस्थित समानतीय अतिथीगण
कार्यक्रमाचे उद्घाटक : मा.श्री. प्रशांतजी तु.कांबळे (विदर्भ अध्यक्ष : रंडेल तेली समाज विदर्भ समिती)
मुख्य अतिथी : मा.प्रा.श्री. विठ्ठलजी निकुरे (विदर्भ सचिव : एरंडेल तेली समाज विदर्भ समिती) मा.श्री. दिपकजी निकरे (विदर्भ कार्यध्यक्ष : एरंडेल तेली समाज विदर्भ समिती) मा.श्री. प्रदीपजी सहारे (विदर्भ सदस्य : पडेल तेली समाज विदर्भ समिती) मा.श्री. सतीशजी नागोसे (मार्गदर्शक : एरंडेल तेली समाज समिती अमरावती जि.) मा.श्री. योगेशजी ज्ञा. कावरे (जिल्हाध्यक्ष : एरंडेल तेली समाज समिती अमरावती जि.) (महाराष्ट्र शासन जिल्हा युवा पुरस्कार” पुरस्कृत सन-१६-१७) मा.श्री. अजयजी मुळे (अध्यक्ष : महराष्ट्र युवा एरंडेल तेली समाज मंडळ) प्रमुख उपस्थिती : मा.श्री. राजेशजी सातपैसे (जिल्हा उपाध्यक्ष) मा.श्री. रविंद्रजी नागोसे (जिल्हा सचिव) मा.श्री. मधुकरजी निकोरे (जिल्हा सहसचिव) मा.श्री. नारायणजी कावरे (जिल्हा कोषाध्यक्ष) मा.श्री. नरेशजी सहारे (जिल्हा सदस्य) मा.श्री. दिवाकरजी कैकाडे (जिल्ला सदस्य) मा.श्री. संजयजी तरारे (जिल्हा सदस्य) मा.श्री. ज्ञानेश्वरजी कैकाडे (जिल्हा सदस्य) मा.श्री. शरदजी नागोसे (जिल्हा सदस्य) । मा.श्री. विद्याधरजी सहारे (जिल्हा सदस्य)
सत्कारमूर्ती अमरावती जिल्हा समाजातील माजी सैनिक व नवनिर्वाचित एरंडेल तेली समाजातील विविध गावातील समित्या (अमरावती जिल्हातिल)
आयोजक : एरंडेल तेली समाज समिती वडनेरा, अमरावती, वरडा, भातकुली सल्लागार: एरंडेल तेली समाज समिती अमरावती जिल्हा श्री.भगवानराव ठाकरे (बडनेरा), श्री.ज्ञानेश्वरजी दरबळे (बडनेरा), मार्गदर्शक : अनेरा: श्री.गोविंदराव शेंडे, श्री.रमेशजी सहारे, श्री.पंजाबराव कावरे, श्री.भारतजी नागोसे, श्री.शालीकराम तरारे, श्री.रामरावजी देव्हारे, सौ.उषा प्रे. कावरे । अमरावती : श्री.श्रीकृष्णा ठाकरे, श्री. अविनाश तराळे, वडा: श्री.भीसनजी मुळे, श्री.पांडूरंग सातपुते, श्री.हरीभाऊ तरारे, श्री.नागोरावजी ठाकरे, श्री.गगाधर तरारे, श्री. देविदास कैकाडे, उत्तमराव लाकडे
प्रमुख एरंडेल तेली समाज समिती वडनेरा, कार्यकारणी
अध्यक्ष श्री.विलास बा.शेंडे, सदस्य श्री.विष्णू नि.कावरे, उपाध्यक्ष श्री.शंकर पु.निकोरे, सदस्य श्री.संतोष ना.निकोरे, सचिव श्री.विनायक भ.ठाकरे, सदस्य श्री.प्रशांत ए.शेंडे, सहसचिव श्री.भास्कर रा.कावरे, सदस्य श्री.नरेश दे.देव्हारे, कोषाध्यक्ष श्री.प्रकाश द.ठाकरे सर, सदस्य श्री.अनिल मा.नागोसे, सदस्य श्री गणेश मा.नागोसे, सदस्य श्री.विष्णू शं.कैकाडे, सदस्य श्री.ललित शा.तरारे, सदस्य श्री.ताराचंद शा.तरारे
युवा एरंडेल तेली समाज समिती वडनेरा, कार्यकारणी
अध्यक्ष आकाश रा.देव्हारे, सदस्य रुपेश मकैकाडे, सदस्य धनंजय दा.देव्हारे, उपाध्यक्ष सुरज ग.सहारे, सदस्य रोहीत पा.कावरे, सदस्य विवेक सु.बोरघरे , सचिव धिरज प्र.समर्थ, सदस्य कैलाश रा.ठाकरे, सदस्य श्रीकांत ए.शेंडे, कोषाध्यक्ष राहुल सु.सहारे, सदस्य आकाश कि,कावरे, सदस्य ऋषभ वि.दुर्गबुळे, सदस्य अमोल ना.निकोरे, सदस्य हेमंत वा.कांबळे, सदस्य अलकेश ल.कैकाडे, सदस्य अंकुश रा.देव्हारे, सदस्य महेश मा.देव्हारे, सदस्य प्रमोद म.ठाकरे
प्रमुख एरंडेल तेली समाज समिती अमरावती, कार्यकारणी
अध्यक्ष श्री.संतोष श्री.कैकाडे, उपाध्यक्ष श्री.निलेश लाकडे, सचिव श्री.रावसाहेब उ.कावरे, सचिव श्री.रावसाहेब उ.कावरे, सहसचिव श्री.अजय कैकाड़े, कोषाध्यक्ष श्री.अभय वि.देव्हारे, सदस्य श्री.हर्षल खांडकुरे, सदस्य श्री.विष्णूजी मा.ठाकरे