यवतमाळ - तेली समाज विवाह व सांस्कृतीक मंडळ यवतमाळ रजि नं.१७९ द्वारे दिनांक २० जानेवारी २०१९ ला संताजी मंदिर संकट मोचन रोड यवतमाळ येथील भाषणात सकाळी ११ वाजता पासून सर्व शाखीय तेली समाजाच्या उप वधु वर परिचय मेळाव्याचे मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात उप वधु वर परिचय पुस्तीकचे प्रकाशन सुध्दा मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी तेली समाातील सर्व शाखीय उप वधू वर मुला मुलींनी आपले परिचय पत्र अध्यक्ष महेश ढोले ९४२२१६८५७९, सचिव देवीदासजी देउळकर ४२२८६५४१२ उपाध्यक्ष रामकृष्ण पजगाडे ९४२१९६४४९९ सुरेश अजमिरे, अशोक जयसिंगपुरे, महासचिव प्रकाश मुडे, संयुक्त सचिव रमेश जिरापुरे, सहसचिव दामोधर मागेरकर, कोषाध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, सहकोषाध्यक्ष मुकुंद पोलादे, प्रसिध्दी प्रमुख राजेश चिंचोरे, जितेंद्र हिंगासपुरे, मनोहरराव गुल्हाणे, उत्तमराव गुल्हाणे, रामकृष्ण गुल्हाणे, किशोर गुल्हाणे, पुरूषोत्तम गुल्हाणे, रामभाउ ढोले, बाळासाहेब शिंदे, दिवाकर किन्हीकर, शिवदास गुल्हाणे, सुरेश जयसिंगपुरे, श्रीमती रेखा राजगुरे, सौ.विद्याताई पोलादे, सौ.रश्मीताई राजेश गुल्हाणे, आदी मंडळातील पदाधिकारी, व संचालक मंडळाकडे दि.३० डिसेंबर पुर्वी स्वत: किंव संबंधीतांकडून आणून द्यावे, असे कळविण्यात आले आहे.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade