पैठण - संताजी महाराज जगनाडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रामायणाचार्य ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे यांच्या सूचक कल्पनेतून गोदावरी स्वच्छता अभियान राबविण्यात आले, यावेळी पैठण नगर परिषद अध्यक्ष दत्ता गाडे, तहसीलदार संजय पवार यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष प्रल्हाद संदलंबे , उपाध्यक्ष देशमुख महाराज आळंदीकर, रखमाजी महाराज नवले, बद्रिनाथ महाराज नवल, सोळंके महाराज, तोडकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी सांप्रदायिक संस्थेतील विद्याथ्याँसहित तिळवण तेली समाज बांधवांच्या सहकार्याने हे अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रा. प्रवीण सजें, पंकज सजे, शिवनाथ दारूणकर, गणपत मिटकर, कलास दारूणकर, कैलास भोज, मोनाजी महम् भरन मारकर आबा बारकसे इत्यांदी उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade