महाराष्ट्रातील काही भांगात धनगर समाजचे प्रभावी मतदान या मतदानावर मराठावादी कॉंग्रेसचे शरद पवार. आजपर्यंत झुलवत ठेऊन या सामजाला त्यांनी वेठीस ठेवलेले. आण्णा डांगे, शेंडगे, गणपतराव देशमुख या मडंळींनी धडपड केली. यातील काही पवारांच्या जाळ्यात आडकेले. महादेव जानकर यांनी गेली १० वर्ष संघटनेची चळवळ उभारली. पवारांच्या पाया खालची वाळु सरकली झाले काय ? पवार बसले आणि भाजपाने आसाच वापर करून घेतला. कदाचीत भविष्यात त्यांना काही द्यावे लागेल कारण तेवढी संघटीत ताकद आज उभी आहे. या ठिकाणी आम्ही काय केले. या पुर्वी कॉंग्रेसाला बिनशर्त पाठिबा. मोदी तेली स्वत:ला तेली म्हणुन मानत नसले तरी तुम्ही तेली आहात म्हणुन तुम्हाला बिनशर्त पाठिंबा. इतके राजकारण आमचे पुढारी करतात. समाज पातळीवर सत्य सांगणार्याला दमदाटी आई माई वरून शिव्या देणारे सोबतीला ठेवणे. समोरच्याचा आवाज बंद करणे. चिंतन शिबीर सारखे बुजगावणे महाराष्ट्रात फिरवणे. चविष्ट जेवण, झण झणीत भाषण १० टक्के समाजाचे २८ आमदार ५ खासदार २/३ मंत्री महाराष्ट्रात होणार शिबीर संपते, मेळावा सपतो, पदाधीकार्यांना पदे वाटणे या एका बाबीवर न थांबत प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांची मते न मिटवता ती भेदात कशी परिवर्तीत होतील. कामा पेक्षा भेद कसे निर्माण होतील यासाठी महाराष्ट्रभर अजुन एक टोळके कार्यरथ आसते यातून साध्य काय तर संघटनेवर हुकमत पुढार्यांची निर्माण करणे. यामुळे समाजाचे जे वीर म्हणतो ते नुसतेच भाषण करू शकतात. समाजाचे प्रश्रन घेऊन रसत्यावर येऊ शकत नाहीत. संघटीत पणे ते राजकारण उभे करू. शकत नाहीत. कॉंग्रेस किंवा भाजपाला आपला हाक्क मागण्या साठी त्यांना नमवत नाहीत. हे होत नाही म्हणुन कॉंग्रेसने भोपळा दिला तसाच भाजपाने मोठा भोपळा दिला.