नागपूर : एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळाद्वारे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन महावीरनगर मैदानात करण्यात आले होते. या विवाह सोहळ्यात २५ जोडप्यांचा विवाह करण्यात आला. या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, माजी खासदार नाना पटोले, वर्धा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अतुल तराळे, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, संगीता तलमले, अभिजित वंजारी, शीतल कामडे आदी उपस्थित होते. मंडळातर्फे सर्व जोडप्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. या सोहळ्यासाठी प्रशांत कामडे, देवेंद्र कैकाडे, गजानन भजभुजे, सुनील शेंडे, चंद्रहस्त ठाकरे, अशोक सायरे, संजय समर्थ, कमलाकर कावरे, बबन कामडे, सतीश सहारे, विजय काळे, राजेश कैकाडे, राजू शेंडे, दिनेश चौधरी, गजानन कामडे, अभिजय लाखडे, मनोज कामडी, प्रफुल्ल कावळे, मनोज सहारे, योगेश शहारे आदींचे सहकार्य लाभले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade