तेली समाज उपवर-वधू वर परिचय मेळावा, तेल्हारा जि.अकोला. रविवार दि.२ डिसेंबर २०१८ वेळ: सकाळी १० ते सायं.५ पर्यंत स्थळ : अनंतराव भागवत मंगल कार्यालय,भागवत वाडी,तेल्हारा आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की,दरवर्षी प्रमाणे यावर्षीही उपवर वधु परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी या संधीचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती करण्यात आलेली आहे. १) या परिचय मेळाव्यात प्रवेश निशुल्क राहील. २) उपवर मुला मुलींनी आपल्या पालकांसह हजर राहवे. ३) उपवर मुला मुलींनी आपले परिचय पत्र (Bio-Data ) फोटोसह सोबत आणावे. ४) सर्व उपवर मुला मुलींनी आपला परिचय स्वतः स्टेजवर येउन दयावा. ५) मेळाव्यास उपस्थीत असलेल्या सर्व समाज बांधवांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ६) कार्यक्रमा संबंधीत काही बदल वेळेवर करण्याचे अधिकार आयोजकास राहतील. तरी समाज बांधवांनी उपवर वधु वर परिचय मेळाव्यास उपस्थित रहावे ही विनंती करण्यात आलेली आहे.
आयोजक तेली समाज उपवर - वधु परिचय मेळावा समिती, तेल्हारा शहर व तालुका अधिक माहीती साठी संपर्क श्री.किशोर अनंतराव भागवत मो. ९४२०८४०१८८ श्री.सुरेश नारायणराव खोडे मो ९९७०२७६५८६ श्री.गोपाल दयारामजी भुजबले मो. ७५८८८८६१२५ श्री.गंगाधर तुळशिरामजी खोडे मो. ९८८१७०७३९८ श्री.कृष्णा दयारामजी फंदाट मो.९८२२४९८४४५ श्री.ओमप्रकाश वासुदेवराव पांडव मो.९८५0१७५५७२ श्री.अमर भाष्करराव भागवत मो.८८०५३४३४२० श्री.रविंद्र महादेवराव वासनकार मो.८१४९९१८२८३ श्री.मंगेश विठ्ठलराव धनभर मो. ८८८८०६६५७५ श्री.शिवराज प्रल्हादराव जामोदे मो.९९२१०७८८८३ श्री.विनोद लक्ष्मणराव धनभर मो.९७६६४६१६७४ श्री.प्रदिप सुर्यभानजी सोनटक्के मो.९५५२५३३३५५ श्री.अनिल कृष्णराव पोहने मो.९१५८५९५५११ श्री.निलेश विश्वनाथजी धनभर मो.९४२३४३१७०६ श्री.सद्गुरू अरूणराव अकोटकार मो.९४२३६१०७६६ श्री.धिरज विनायकराव चहाजगुणे मो.९८२२५१६१९६ श्री.विशाल जगन्नाथराव भुजबले मो.९८९०४३१७१३ श्री.सतिश जगन्नाथराव चहाजगुणे मो.९४२३५२७०३५ श्री.अजय देविदासजी राठोड मो.९८२२५00७८२ श्री.अमोल वामनराव पांडव मो.९४२३६१0७६२ श्री.उमेश रामभाऊजी पांडव मो.७७७५९३६११६ श्री.सागर वासुदेवराव चहाजगुणे मो.८८०५२९३२०८