श्री संताजी सेवा मंडळ भंडारा द्वारा आयोजित भंडारा तेली समाज वधु वर परिचय मेळावा 2018. तेली समाजातील सदर वधू वर दिनांक 25 11 2018 रोजी रविवार सकाळी अकरा वाजल्यापासून स्थळ संताजी मंगल कार्यालय जैल रोड पाण्याची टाकी जवळ भंडारा किती होईल. समाजातील वधु-वरांची नोंदणी फॉर्म कार्यालयात निशुल्क उपलब्ध होतील. तेली समाजातील समाजातील सर्व बांधवांना ही निवेदन करण्यात आले आहे की समाजातील उपवर मुला-मुलींना अनुरूप जोडीदार निवडता यावा या दृष्टीने ही संताची सेवा मंडळ खंडाळा यांच्यातर्फे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात उपवधू-वर व त्यांच्या पालकांनी सहभागी व्हावे तेली समाजाच्या मेळाव्यात यशस्वी करण्यासाठी आपले सहकार्य करण्यात यावे.