श्री. अरविंद रामचंद्र रत्नपारखी (गुरूजी) कोथरूड पुणे.
माझ्या कल्पने प्रमाणे श्री संताजी पालखी सोहळ्यात खालील गोष्टींची पुर्तता करण्यासाठी आपण सारे एकत्र येऊया.
१) आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्व दिंड्याचा मुक्काम एका ठिकाणी व्हावा अशा मुक्कामाच्या जागा मिळवणे.
२) पालखीचा रथ नविन बनविणे सर्व समाज बांधवोच सहकार्य घेणे.
३) पंढरपुर येथील मठामध्ये मुक्कामासाठी राहणार्या समाज बांधवांसाठी भोजनालय व्यवस्था करणे.
४) सुदुंबरे येथे साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र खोली बांधणे.
५) ६० वर्षापेक्षा जास्त वयाच्या वारकरी बंधू भगिनींसाठी वाटचालीमध्ये वाहन व्यवस्था करणे. ६) स्वत:ची स्पीकर व्यवस्था. ७) पंढरपूर मठा पुढील जागेत फरशी अगर ब्लॉक बसवणे.
आपण महाराजांचे भक्त आहात ना ! मग चला पंढरीला पायी वारीला
श्री. अरविंद रामचंद्र रत्नपारखी (गुरूजी) कोथरूड पुणे.
श्री. अरविंद रामचंद्र रत्नपारखी (गुरूजी) कोथरूड पुणे.