विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ, अमरावती शहर अध्यक्षा म्हणून सौ सविताताई किरणराव भागवत यांची निवड विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुनिल माळोदे यांचे आदेश वरुण विदर्भ प्रदेश सरचिटणीस प्रमोद गोधनकर यांनी केली त्यांचे अभिनंदन दिलीप डेरे, शरदराव चावके, सुभाषभाऊ रनमोरे, अरुण सावरकर, सुभाषराव भूरे, दिलीप इटनकर, उषाताई गभने, अशोकराव कारमोरे, वैशालीताई क्षीरसागर, अशोकभाऊ गभने, ज्योतिताई गोधनकर, महीला आघाडी अमरावती जिल्हा अध्यक्षा सौ प्रतीभाताई डहाके, लांजेवारकाका, रेखाताई मोथरकर, सोपंनालीताई गायधनी, कुंदाताई माळोदे, मीनाताई तीड्के, गजानन पाटील, प्रशांत कुंभलकर रोशनभाऊ, शुभम गोधनकर, सिमाताई डेरे, संताजी यू.संगटना अम.जिल्हा अध्यक्ष श्याम हिंगासपुरे, सरचिटणीस संजय डेरे, वि.प्र.तेली स.सेवा संग मार्गदर्शक, नामदेवराव गुल्हाने, मुरलीधरराव गडवाले रंगरावजी मानापुरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून शहर अध्यक्षा सौ सविताताई भागवत यांचे समाज बांधव यांनी अभिनंदन केले.