विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघा ची बैठक 19/2/2019 ला घेण्यात आली बैठकी मध्ये शिवजयंती कार्यक्रम करण्यात आला हा कार्यक्रम विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुनिल माळोदे, विदर्भ प्र.सरचिटणीस प्रमोद गोधनकर, जिल्हा अध्यक्ष अरुण गासे, दिलीप डेरे, कुंदाताई माळोदे, रेखाताई मोथरकर, महिला आघाडी अध्यक्षा प्रतिभाताई डाहाके, सरचिटणीस संगीताताई रन मोले, सोपंनालीताई गायधणे, सुभाषराव रनमोले, जिल्हा सरचिटणीस दिलीप इटनकर, सं.यू.सं.जिल्हा अध्यक्ष श्याम हिंगासपुरे, जिल्हा सरचिटणीस संजय डेरे, प्रशांत कुभलकर, रोशन जुमले इत्यादी मान्यवरांनी शिवजयंती उत्साहात साजरी केली.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade