सालाबाद प्रमाणे याही वर्षी समाज्याच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन दि.6/8/2016 रोजी दुपारी 2.00 वा.तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनच्या बाजूस जनरल हॉस्पिटलच्या कम्पोउड मधील रिक्रीऐशन हॉल मध्ये करण्यात आले होते.
मावळ तालुका तसा पाऊसचा प्रदेश म्हणून ओळखला जातो,त्यातच वरूनराज्याची आती वृष्टी असून देखील डोंगराळ भागातील,तसेच शहरी भागातील समाज्यावर असलेले प्रेम वेक्त करण्यासाठी, पालक व माताभगिनी आपल्या पाल्याना घेऊन आवर्जून उपस्तीत होते.
कार्यक्रमा मध्ये शैक्षिणीक क्षेत्रातील यश संमपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा, नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य व जेष्ठ नागरिकांचा (समाज़ा मध्ये सामाजिक काम केलेले)मान्यवरांच्या हस्ते शाल,श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन उचित सन्मान समाज बांधवांच्या उपस्तीत करण्यात आला,तसेच गरजू विद्यार्थ्यांना सायकलवाटप करण्यात आले.
कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्या समाज भगिनी व लोणावळा नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकारी सौ.सुजाताताई अनुपकुमार देशमाने,सुदुंबरे संस्थांचे विधिमान्य अध्यक्ष श्री.जनार्दनशेठ जगनाडे,पुणे जिल्हा तेली महासभेचे नवनिर्वाचित विभागीय अध्यक्ष श्री.चंद्रकांतशेठ वाव्हळ, तळेगावचे उद्देजक श्री.दिपकजी फल्ले,पिंपरी चिंचवड तेली महासभेचे अध्यक्ष श्री.विषणुपंत ढेंगाळे,पिंपरी चिंचवड तेली समाज्याचे कार्यध्यक्ष श्री.पोपटरावजी पिंगळे,पुणे शहर तेली महासभेचे अध्यक्ष श्री.राजेशजी शेजवळ, नाणे गावचे पाटील श्री.शंकरराव कटके, नगरसेविका सौ.तनुजाताई जगनाडे,पं. समितीच्या सदस्या सौ.ललिताताई कोतुळकर,माजी नगराध्यक्षय श्रीमती मीराताई फल्ले,श्री.बाळासाहेब कोतुळकर,सत्यवानजी कहाणे, उ.पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.मारूती फल्ले,सरपंच श्री.भरातशेठ फल्ले,आदींनी आपले मनोगत व्येकत केले.दिलीपजी शिंदे,उल्लास वालझाडे,गणपतरावजी लोखंडे,प्रकाशजी गिधे, नामदेवजी कहाणे,आळे गावच्या ग्रा.पं.स.सौ.वाव्हळ ताई, अविनाथजी कहाणे,विजयजी रत्नपारखी,वासुदेवजी कर्पे, दिलीपजी लोखंडे,गणेशजी कहाणे,आदी मान्यवरांच्या उपस्थित सम्पन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मावळ तालुका अध्यक्ष व उ.पुणे जिल्हा कार्यध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर दुर्गुडे यांनी केले तर सूत्रसंचालन उ.पुणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.राजेशजी राऊत यांनी केले.सन्मानचिन्ह व प्रस्थीपत्रकाचे वितरण मावळ तालुका सचिव श्री.सुनीलजी शेडगे,प्रसिद्धी प्रमुख सौ.शालिनीताई झगडे,संघटक श्री.दत्ता वाल्हेकर,प्रवीण धोत्रे, यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री.प्रवीणजी शेडगे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार श्री.जयंतजी राऊत, श्री.सुमितजी लोखंडे, कार्यध्यक्ष श्री.आप्पा कर्पे, पन्हाळे सर, प्रकाशजी वालझाडे,श्री.दिवटेसर, श्री. शैलेशजी मखामले,श्री.संजयजी कसाबी, श्री.बळीरामजी धोत्रे, श्री. सुभाषजी पाबळकर, श्री.भिकाजी भागवत, श्री.नथुभाऊ भागवत,श्री.धोंडिभाऊ भागवत,श्री.सत्यवानजी कोतुळकर,श्री.ज्ञानेश्वर जगनाडे,व तालुक्यातील सर्व समाज बांधव
जय संताजी.