नवी दिल्ली येथे अखिल भारतीय तैलिक महासभेच्या वतीने नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला त्या महाराष्ट्राचे मंत्री ना.जयदत्त आण्णा क्षीरसागरयांच्या अध्यक्षतेखाली , केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी छत्तीसगड चे उपमुख्यमंत्री ना.ताम्रध्वज साहू ,खासदार रामदास तडस,खासदार चुंणीलाल साहू,खासदार सुनील कुमार पिंटो, आमदार पुरणेश मोदी,आमदार डॉ सी एन गुप्ता,आमदार लालबाबू गुप्ता,महासभेचे महासचिव रामलाल गुप्ता और महासभेचे कार्यवाहक अध्यक्ष,राज्याचे अध्यक्ष उपस्थित होते।
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade