बीड जय संताजी प्रतिष्ठान, जिल्हा बीडच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वषीं तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समाज भुषण तथा अखिल भारतीय तैलिक साहु महासभा राष्ट्रिय अध्यक्ष मा. आ. जयदत्तजी (आण्णा) क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तरी सर्व सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता १० वी, १२ वी मधील ज्या उतीर्ण विद्याथ्यांना ७०% पेक्षा जास्त गुण आहेत अशा विद्यार्थ्यांनी गुणपत्रक झेरॉक्स, पासपोर्ट फोटो व पालकाचा पत्ता,संपर्क क्रमांक देवून आपले नाव नोंदणी करावी. तसेच वैद्यकीय, अभियांत्रिकी, खेळाडू व इतर क्षेत्रात सन २०१८-१९ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पदविका, प्राविण्य प्राप्त केली अशा विद्यार्थ्यांनी खालील दिलेल्या समाजातील तालुका निहाय व्यक्तिंशी संपर्क करन आपल्या नावाची नोंदणी करावी, ही विनंती. तालुका निहाय संपर्क प्रमुखांची नावे खालीलप्रमाणे बीड तालुक्यातील रामेश्वर पवार (जिल्हाध्यक्ष) - ९०२८९२६०४४. शिवलिंग क्षीरसागर (कार्याध्यक्ष) -९८६०५५५२४४, अभिषेक राऊत - ९४२०३८१५८०,गणेश सरडे - १८२२५०७६७७, शिरीष मचाले ९४२३१७१८२६, अभिजीत देवमाने - ९४२३७७७५५३,संतोष चौधरी ८४८३१०६४४१, वैभव शिंदे ९४२००१३७१२, अभिजीत गोरे - ८७८८४०६३०९,डॉ. अमोल रणखांय - ८८८८८६२६३१, भागवत पेंढारे - ९४०५१०५५५५, अंकुश घोडके - ८४४६३६२२२२,मुरलीधर (नाना) राऊत - ५७६७३३५७६७, बालासाहेब क्षीरसागर - ९८६०८६२८७८,राहुल मसुरे - ९८६०१५८१६३, राधाकिसन पेंडारे - ९८६०५१३५८२,मनोज पवार - ८२०८४६१०२७ देविदास एक शिगे सर - ९७६४१७७४४०, अरूण राऊत ९४२००३०८२३. संतोष रणवांय ९९२१७५५१५२, विजय रायते ९७३०६७३०७२, दिनेश राऊत ७७०९५५६४६६, विनोद पवार १६७३८०९४९४, सचिन पवार सर - ९४०३४८७३८४, अक्षय मेहकर ११४६,५५६५५५, अमर वाघमारे ९०२८५६४२००,गुरुनाथ राऊत - ३०९६४९००८८.महादेव लोमटे - ९८६०९२१६९८, प्रशांत महाराज क्षीरसागर - ७२१८०९०५४७,प्रा. तुकाराम वाघमारे - ९४२३४७३७२०, गेवराई तालुक्यातील कैलास टोणपे -८१८०८६८५९५, गोरख शिंदे - १८८१८८५८११, डॉ. शिवनाथ वाघमारे - ७३८५९७४७०६. भागवत राऊत २७६,५१०११४१, अशोक राऊत १६२३२५६२३१.सुनील यरको -९४२०४ooo०९. माजलगाव तालुक्यातील अशोक धारक - ९८६०७५३९७५,जगदीश साखरे ९६०४२९८७६१,संतोष वाघमारे २०७५९३९३९३,शिवा डुकरे - १६३७३४३९३४,योगेश राजमाने - ९४०३६२३९१८, सोमनाथ राऊत - ९९६०९९६३२६, वडवणी तालुक्यातील गणेश क्षीरसागर -८८०५५५५३५० अंकुशराव पेशवे९८६०५८ ४०४३.दत्ता पेशवे - ९८५०८७८७९४,सचिन नांदुरकर - ७२७६७२७०७३, कृष्णा धारवटकर १६६५१६१६०२, भीमाशंकर नांदुरकर - ९४२०६५६६६५. धारर तालुक्यातील बाळासाहेब सोनटके -१९७००१७५५५,ज्ञानेश्वर शिदे ९०९६५५९८५५,महारुद्र इंगळे - ९४२२६५५०८५,गंगाधर शिंदे - २७६६७५७८१७, सोमनाथ भालेराव - ८६००१७२८२८, सोमनाथ सोनट के - ९८६०४५२२९३. परळी तालुक्यातील मधुकर शिंदे -१९६०७७७३७०,अनिल बेंडे - ९८२२६३१७८८,प्रवीण फुटके ९४२३२३४३१३,मदन दांगट-९९२३८५८५४४, तरी वरील समाजातील व्यक्तीकडे स्पर्क करून आपले शैक्षणिककागदपत्रे देऊन सहकार्य करावे, ही विनंती. तसेच पेठ बीड मधील १) बिंदुसरा मिनरल वॉटर, वसंत भवन, तेली गल्ली, रविवार पेठ, बीड, २) अंयिका मेडिकल व जनरल स्टोअर्स, बीड यसरथानका समोर, बीड ३) ओम नर्सिंग स्कुल, धानोरा रोड, बीड या ठिकाणी संपर्क साधून आपले कागदपत्रे जमा करावी असे आव्हान जय संताजी प्रतिष्ठन, जिल्हा बीडच्या वतीने करण्यात येते.