श्री शनि मारुती मंदिर इंदोरी प्रथम वर्धापन दिन 11 मे 2019 वार शनिवार असून नियोजनासाठी दिनांक 4 मे 2019 रोजी बैठक आयोजित केली होती त्यामध्ये पुढील कालावधीसाठी श्री शनि मारुती मंदिर देवस्थान ट्रस्ट इंदोरी च्या अध्यक्षपदी -श्री सचिन नथुराम अवसरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली पुढील कार्यकारणी खालील प्रमाणे श्री जयंत सूर्यकांत राऊत कार्याध्यक्ष , श्री प्रशांत चंद्रकांत भागवत उपाध्यक्ष ,श्री विनोद दत्तात्रेय शिंदे सचिव ,श्री विनोद उद्धवराव भागवत खजिनदार, श्री प्रवीण नथुराम अवसरे ,श्री राहुल शंकरराव भागवत .श्री मनोहर भाऊ भागवत .श्री चंद्रकांत कर्डिले. श्री नागेश बबन भागवत श्री योगेश सूर्यकांत राऊत .श्री निखील नंदकुमार भागवत.निलेश शिंदे,राजु शिंदे.श्री अनिकेत मधुकर भागवत ,श्री रोहिदास उबाळे.श्री अनिल धोंडीबा राऊत ,श्री पंकज चंद्रकांत जगनाडे ,श्री बाळासाहेब मखामले, श्री कुलदीपक शंकर उबाळे. श्री योगेश किर्वे.किसन अंबिके. श्रीहरी पेंडभाजे.केतन आण्णासाहेब भागवत.विट्ठल हाडके .संयोजक व प्रसिद्धीप्रमुख श्री भालचंद्र गजानन राऊत. कायदेशीर सल्लागार - श्री संजय शिंदे .-व्यवस्थापक -श्री तुकारामबुवा शंकर जगनाडे ,श्री वासुदेव तुकाराम उबाळे ,श्री मधुकर ज्ञानोबा भागवत .यांची बिनविरोध निवड करण्यात आली
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade